कडबा कुट्टी मशीनवर 80% सब्सिडी! 2025 च्या या योजनेचा लाभ घ्या लगेच!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी निघून येत आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकार विविध योजना राबवत असतं, शेतकऱ्याची पीक दरवर्षी एकसारखे येत नाही एक वर्षी कमी जास्त जरी शेतकऱ्याची पीक चांगली पिकली नाही तर शेतकरी काही व्यवसाय करून आपल्या आर्थिक स्थितीला सामोरे  जाऊ शकतील.

या उद्देशाने महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असतं अशा विविध योजनेपैकी महाराष्ट्र सरकारने चालू केलेले एक नवीन योजना kadba kutti machine yojana 2025 चालू केली आहे. 

तर आपण जाणून घेणार आहोत की कडबा कुट्टी मशीन योजना 2025 लाभ कोणाला भेटणार आहे या योजनेची पात्रता काय आहे आणि या योजनेसाठी कोणते आवश्यक कागदपत्रे करता व या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा सर्व आवश्यक जानकारी आम्ही देणार आहोत. 

kadba kutti machine yojana 2025 maharashtra

योजनेचे नावकडबा कुट्टी मशीन योजना 2025 महाराष्ट्र 
विभागपशुवर्धन विभाग 
राज्यमहाराष्ट्र
लाभ10,000 हजार 
उद्दिष्टयोजनेचे उद्दिष्ट असे आहे की शेतकऱ्यांना पशुपानासाठी प्रोत्साहित करणे असा आहे.
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील शेतकरी आणि पशुपालक 
आवेदन प्रक्रियाऑनलाइन / ऑफलाइन



कडबा कुट्टी मशीन योजना 2025 महाराष्ट्र उद्दिष्ट 

कडबा कुट्टी मशीन योजनेचे महाराष्ट्र सरकारचे उद्दिष्ट खालील प्रमाणे.

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना मोफत कडबा कुट्टी मशीन योजना उपलब्ध करून देणे असा आहे.

महाराष्ट्रातील पशुपालकांना व नागरिकांना या योजनेचा लाभ देऊन पशुपाल करण्यासाठी प्रोत्साहित करणे.

पशुपालन आणि शेतकरी या मशीनचा युज करून त्यांच्या डेली कामाला वेग देऊ शकता. 

कडबा कुट्टी मशीन योजना 2025 महाराष्ट्र लाभ 

तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या व पशुपालकाच्या माता असा विचार आला असेल की या योजनेचा लाभ कसा मिळणार तर या योजने योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 2 एचपी विद्युत कडबा कुट्टी मशीन घेण्यासाठी 10,000 दहा हजार रुपये दिले जातील दिल्ली जाणारी राशी DBT च्या साह्याने तुमच्या बँक खात्यात जमा होईल. 


कडबा कुट्टी मशीन योजना 2025 महाराष्ट्र फायदे 

कडबा कुट्टी मशीन योजनेचे फायदे खालील प्रमाणे. 

कडबा कुट्टी मशीन चा उपयोग करून चारा वेगाने व नासाडी न करता कापता येईल.

 या मशीन चा उपयोग करून चारा बारीक काप येतो जेणेकरून जनावरांना  खाण्यास सोपे जाईल.

शेतकऱ्यांना व पशुका पालकांना कडबा कुट्टी मशीन 50% अनुदानावर मिळेल किंवा 10,000 हजार रूपये दिले जातील.

कडबा कुट्टी मशीन आल्याने शेतकऱ्याला  चारा कापण्यास हाताची मेहनत लागणार नाही.

कडबा कुट्टी मशीन योजना 2025 महाराष्ट्र लाभार्थी व लाभार्थ्याची निवड 

या योजनेसाठी लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आणि पशुपालक आहे.

कडबा कुट्टी मशीन योजनेचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्याची निवड करतानी 30% टक्के महिलांचा समावेश आहे आणि 3% अपंग लाभार्थ्यांना समाविष्ट केले आहे याच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 

कडबा कुट्टी मशीन योजना 2025 महाराष्ट्र अटी 

या योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी काही महाराष्ट्र सरकारने अटी व शर्ती ठेवल्या आहेत.

  • अर्जदार महाराष्ट्रातला रहिवासी असायला पाहिजे. 
  • अर्जदाराकडे पशु असणे अतिशय महत्त्वाचे आहे. 
  • या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील नागरिकांना दिला जाणार आहे.
  • अर्जदाराकडे 2 किंवा 3 पशु असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराचे आधार कार्ड बँक अकाउंट ला लिंक असणे अतिशय महत्त्वाचे आहे. 
  • कडबा कुट्टी मशीन योजने मार्फत दिली जाणारी मशीन तुम्हाला विकता घ्यावी लागेल.
  • कडबा कुट्टी मशीन योजना 2025 महाराष्ट्र योजनेचा लाभ ज्यांनी कधी घेतला असेल त्यांना या योजनेचा लाभ पुन्हा भेटणार नाही. 
  • कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी ऑफलाइन / ऑनलाईन आवेदन करणे खूप गरजेचे आहे तेव्हा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.

kadba kutti machine yojana Document (आवश्यक कागदपत्रे)

कडबा कुट्टी मशीन योजना 2025 महाराष्ट्र योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील आवश्यक कागदपत्रे अर्ज करताना लागतील.

  • आधार कार्ड 
  • रहिवासी दाखला 
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • उत्पन्नाचा दाखला 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी
  • कडबा कुट्टी मशीन खरेदी केल्याची बिल  
  • जनावरांचा विमा केल्याचे प्रमाणपत्र ( जनावरांच्या कानाला जे काही भिल्ल लावले आहेत त्याचे प्रमाणपत्र ) 

अंतिम शब्द 

kadba kutti machine yojana 2025 महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी व पशुपालकांसाठी चालू केलेली अतिशय महत्त्वाची योजना आहे या योजनेचा सर्व पशुपालकांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा ही आमची नंबर विनंती आहे धन्यवाद 

हे पण वाचा 👇👇👇

Bandhkam Kamgar Laptop Yojana 2025 ची धमाकेदार योजना – अर्ज करण्याची पद्धत जाणून घ्या!

Tractor Subsidy Scheme 2025 : फक्त 5 दिवस! ट्रॅक्टरवर 80% अनुदान मिळवण्याची शेवटची संधी!

krushi Samruddhi Yojana 2025: शेतकऱ्यांसाठी लाखो रुपये! अर्ज करण्याची LAST DATE जवळ!


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment