IGIDR Mumbai Bharti 2025: इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था मुंबई भरती 2025 – तुम्ही अर्ज केला का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था मुंबई येथे विविध पदांसाठी 19 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेले आहे. IGIDR Mumbai Bharti 2025

जाहीर भरतीमध्ये योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. 18 ऑगस्ट 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहे आणि 15 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था मुंबई भरती अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात आणि वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योगिता, मासिक वेतन त्याचबरोबर ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला लक्षपूर्वक वाचा….



भरती विभाग : इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था मुंबई

एकूण पदसंख्या : 19 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : विविध पदावर भरती

नोकरीचे स्थान : मुंबई

शैक्षणिक योग्यता : भरतीमध्ये विविध पदे असून पदानुसार शैक्षणिक पात्रता असणे अनिवार्य आहे.

वय मर्यादा : 18 ते 40 वर्षे वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकतो.

अर्ज शुल्क : अर्जदार उमेदवाराला अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्येक महिन्याला ₹25,500 ते ₹1,77,500 रुपये मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येईल.

महत्त्वाच्या तारखा : 18 ऑगस्ट 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या ईमेल आयडीवर अपडेट केल्या जातील.)

पदांचे तपशील आणि मासिक वेतन 

पदपद संख्यामासिक वेतन
Professor02₹1,59,100
Associate Professor 02₹1,39,600
Human Resources Officer01₹56,100 ते ₹1,77,500
Research Grants & Project Officer01₹56,100 ते ₹1,77,500
Academic & Student Affairs Officer01₹56,100 ते ₹1,77,500
Law Officer 01₹56,100 ते ₹1,77,500
Assistant System Analyst cum Software Engineer01₹56,100 ते ₹1,77,500
P.S. to Director01₹44,900 ते 1,42,400
Assistant Administrative Officer (Administration)01₹44,900 ते 1,42,400
Assistant Administrative Officer (Students & Academic Affairs)01₹44,900 ते ₹1,42,400
Assistant Administrative Officer (Accreditation & Outreach)01₹44,900 ते ₹1,42,400
Assistant Electrical Engineer01₹44,900 ते ₹1,42,400
Assistant Civil Engineer01₹44,900 ते ₹1,42,400
Campus Safety & Security Officer01₹44,900 ते ₹1,42,400
Hostel Superintendent01₹35,400 ते ₹1,12,400
Professional Assistant (Library)01₹35,400 ते ₹1,12,400
Library Assistant01₹25,500 ते ₹81,100


इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था मुंबई भरती 2025 पात्रता 

इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.

  • अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 40 वर्षे वय असलेला उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील. 
  • योग्य शैक्षणिक पात्रता असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

IGIDR Mumbai Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योगिता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How to apply IGIDR Mumbai Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, जनरल ए.के. वैद्य मार्ग, फिल्मसिटी रोड, संतोष नगर, गोरेगाव (पूर्व), मुंबई 400 0665.

वरील पत्तेवर जाऊन अर्ज फोन घ्या फॉर्म मधील सर्व माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यकते कागदपत्रे त्या फॉर्मला जोडा त्यानंतर तो फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या



भरतीची जाहिरात1 येथे क्लिक करा
2 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईटयेथे क्लिक कर


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 


हे पण वाचा 👇👇👇👇

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2025 , अर्ज करण्याची शेवटची संधी

AFMS SSC Medical Officer Bharti 2025 – तब्बल 225 जागांसाठी सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा 

नागपूर महानगरपालिकेच्या 174 जागांसाठी मोठी भरती – तुमचं करिअर आजच घडवा



अंतिम शब्द 

ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू





शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment