
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे विविध पदांसाठी 62 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Goa Shipyard Bharti 2025
जाहीर भरती मध्ये B.E/B.Tech./B.Sc + 3 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. 9 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 24 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे.
गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात आणि वय मर्यादा, अर्ज शुल्क, मासिक वेतन, शैक्षणिक योग्यता त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व साहित्य खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकल लक्षपूर्वक वाचा…
भरती विभाग : गोवा शिपयार्ड लिमिटेड
एकूण पदसंख्या : 62 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : विविध पदे
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : B.E/B.Tech./B.Sc + 3 वर्षाचा अनुभव
वय मर्यादा : 18 ते 33 वर्ष यादरम्यान वय असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. SC/ST कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 05 वर्षे सूट आणि OBC कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 03 वर्षे सूट
अर्ज शुल्क : General / OBC / EWS : या कॅटेगरी मधल्या उमेदवारांना ₹500 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि SC / ST / PWD / ExSM : या कॅटेगरी मधल्या उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्येक महिन्याला ₹40,000 रुपये ते ₹1,40,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील
महत्त्वाच्या तारखा : 9 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 24 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी वर अपडेट केल्या जातील.)
पदांचे तपशील
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| मॅनेजमेंटयोग्यता | 32 | B.E/B.Tech ( मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक/नवल आर्किटेक्चर / रोबोटिक किंवा CA/ICMA) |
| ज्युनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव | 30 | B.E/B.Tech./B.Sc (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक / सिविल / + 3 वर्षाचा अनुभव) |
गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती 2025 पात्रता
गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 18 ते 33 वर्ष वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Goa Shipyard Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योगिता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How to apply Goa Shipyard Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी recruitment.goashipyard.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
या वेबसाईटवर गेल्यानंतर अप्लाय Now या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज भरायला सुरुवात करा अर्ज मध्ये विचारली गेलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा त्यानंतर अर्ज फ्रॉम सबमिट करून द्या
अशाच प्रकारे तुम्ही या भरतीमध्ये अर्ज करू शकता भरतीमध्ये दिलेली ईमेल आयडी कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भरतीची सर्व अपडेट त्याच ईमेल आयडीवर दिली जाईल.
| भरतीची जाहिरात | 1 येथे क्लिक करा 2 येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिसर वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇
IGIDR Mumbai Bharti 2025: इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था मुंबई भरती 2025 – तुम्ही अर्ज केला का
फक्त 64 जागांसाठी, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2025 – आजच अर्ज करा
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 2025 ची मोठी भरती जाहीर
अंतिम शब्द
ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू