शिक्षण प्रसारक मंडळी पुणे भरती 2025 | Shikshana Prasaraka Mandali Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी शिक्षण प्रसारक मंडळी पुणे मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे शिक्षण प्रसारक मंडळी पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी 58 रिक्त जागा भरती जाहीर करण्यात आलेली आहे Shikshana Prasaraka Mandali Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात 8 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 22 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे  इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

शिक्षण प्रसारक मंडळी पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागता त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला लक्षपूर्वक वाचा….



भरती विभाग : शिक्षण प्रसारक मंडळी पुणे 

एकूण पदसंख्या : 58 पदे रिक्त आहेत 

पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक 

नोकरीचे स्थान : मुंबई

शैक्षणिक योग्यता : पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा : या भरतीमध्ये वय मर्यादा बद्दल पुष्टी केलली गेलेली नाही परंतु SC/ST या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 05 वर्षे सूट दिले आहे आणि OBC या कॅटेगरी मधल्या उमेदवारांना 03 वर्षे सूट दिले आहे.

अर्ज शुल्क : अर्जदार उमेदवाराला अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने सर्व अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 8 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहे आणि 22 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर वर अपडेट केल्या जातील.)



शिक्षण प्रसारक मंडळी पुणे भरती 2025 पात्रता 

शिक्षण प्रसारक मंडळी पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार भारताचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे 
  • 18 वर्षे पुढील उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील. 
  • पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.



Shikshana Prasaraka Mandali Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.


How to apply Shikshana Prasaraka Mandali Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

शिक्षण प्रसारक मंडळी पुणे भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन अर्ज पाठवा किंवा तिथे जाऊन अर्ज भरा.

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : पेन्सिपल, रामनारायण रुईया ऑटोनॉमस कॉलेज, माटुंगा, मुंबई 400 019 (रुईया कॉलेजसाठी) / प्रिन्सिपल, आर ए पोदार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स (स्वायत्त), माटुंगा, मुंबई 400 019 पोदार कॉलेजसाठी

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फोन घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्म ला जोडा त्यानंतर तो फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या

या भरतीमध्ये  तुम्ही अशाच प्रकारे ऑफलाइन अर्ज करू शकता भरतीमध्ये दिलेल्या ईमेल आयडी कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भरतीची सर्व अपडेट त्याच ईमेल आयडी मार्फत दिली जाईल.

निवड प्रक्रिया 

भरतीच्या निवड प्रक्रियेबद्दल सांगायचं झालं तर सर्वात आधी उमेदवारांची टेस्ट घेतली जाईल त्यानंतर टेस्टमध्ये निवड झालेल्या उमेदवारांचा इंटरव्यू घेतला जाईल. 

टेस्ट आणि इंटरव्यू या दोन ऑप्शनच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल.

भरतीची जाहिरात येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 


हे पण वाचा 👇👇👇

TISS Mumbai Bharti 2025: टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबईत 2025 मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

फक्त 62 जागा, गोवा शिपयार्डमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची संधी

AFMS SSC Medical Officer Bharti 2025 – तब्बल 225 जागांसाठी सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा 



अंतिम शब्द 

ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment