
रेल्वे नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी रेल्वे पॅरा मेडिकल स्टाफ मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे रेल्वे पॅरा मेडिकल स्टाफ मध्ये विविध पदांसाठी 434 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. RRB Para Medical Staff Bharti 2025
जाहीर भरती मध्ये पदवीधर आणि पदानुसार योग्य शिक्षण पात्रता असलेले अर्ज करू शकतात 9 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 18 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
रेल्वे पॅरा मेडिकल स्टाफ भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकल ला पूर्ण वाचा…
भरती विभाग : रेल्वे पॅरा मेडिकल स्टाफ
एकूण पदसंख्या : 434 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : विविध पदे
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : पदानुसार योग्य शैक्षणिक योग्यता आवश्यक आहे.
वय मर्यादा : 18 ते 40 वर्ष या दरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. SC/ST मधल्या उमेदवारांना 05 वर्षे सूट आणि OBC मधल्या उमेदवारांना 03 वर्षे सूट देण्यात आलेली आहे.
अर्ज शुल्क : General / OBC / EWS : या कॅटेगरी मधल्या उमेदवारांना ₹500 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि SC / ST / EBC / ESM / महिला : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 250 रुपये अर्ज शुल्क द्यावे लागत.
मासिक वेतन : भारती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹25500 ते ₹44900 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 9 सप्टेंबर 2025 पासून अर्ज सुरू झाले आहेत आणि 18 सप्टेंबर 2025 या अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी अपडेट केल्या जातील.
पदांचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता + मासिक वेतन
| पद | पद संख्येने | शैक्षणिक योग्यता | मासिक वेतन |
|---|---|---|---|
| Nursing Superintendent | 272 | GNM / B.Sc नरसिंग | ₹44900 |
| Pharmacist (Entry Grade) | 105 | पदवी / डिप्लोमा फार्मसी | ₹29200 |
| Radiographer (X-Ray Technician) | 01 | डिप्लोमा | ₹29200 |
| Lab Assistant Grade II | 12 | B.Sc (केमिस्ट्री) | ₹21700 |
| Dialysis Technician | 04 | DMLT | ₹35400 |
| Health & Malaria Inspector Grade II | 33 | B.Sc आणि डिप्लोमा | ₹35400 |
| ECG Technician | 04 | डिप्लोमा | ₹25500 |
रेल्वे पॅरा मेडिकल स्टाफ भरती 2025 पात्रता
रेल्वे पॅरा मेडिकल स्टाफ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 ते 40 वर्ष वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- भरती मध्ये कोणत्याही अनुभवाची आवश्यकता नाही.
- सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
RRB Para Medical Staff Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How to apply RRB Para Medical Staff Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
रेल्वे पॅरा मेडिकल स्टाफ भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील ऑफिशियल वेबसाइटवर जाऊन अर्ज करा.
स्टेप 1 : ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी www.rrbapply.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
स्टेप 2 : या वेबसाईटवर गेल्यानंतर “अप्लाय” या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 3 : त्यानंतर “Create an account” या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज भरायला सुरुवात करा अर्ज मध्ये दिलेली सर्व माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
स्टेप 4 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
भविष्यासाठी फ्रॉम ची प्रिंट काढून ठेवा.
अर्ज फॉर्म मध्ये दिलेली ईमेल आयडी कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भरतीचे सर्व अपडेट त्याच ईमेल आयडी द्वारे दिली जाईल.
निवड प्रक्रिया
रेल्वे पॅरा मेडिकल स्टाफ भरती च्या निवड प्रक्रियेबद्दल सांगायचं झालं तर तीन स्टेप मध्ये अर्जदार उमेदवारांना निवडले जाईल.
- सर्वात आधी लेखी परीक्षा (Written Exam) घेतली जाईल.
- त्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन (Document Verification) केले जातील.
- शेवटी मेडिकल टेस्ट (Medical Examination) घेतले जाईल.
वरील तीन प्रोसेस मध्ये उमेदवारांची निवड केली जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇
गडचिरोली मध्ये कलेक्टर ऑफिसर पदावर भारती जाहीर 2025
RBI Bharti 2025 : तब्बल 120 पदांसाठी नवी संधी, आत्ताच अर्ज करा
फक्त 62 जागा, गोवा शिपयार्डमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची संधी
अंतिम शब्द
RRB Para Medical Staff Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू