
भारतीय टपाल विभागात नोकरी मिळवण्याचे बऱ्याच युवकांचे स्वप्न असते तर त्याच युवकांसाठी नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निघून आलेली आहे. भारतीय टपाल विभाग मध्ये सहाय्यक पोस्टल प्रशिक्षणार्थी एक पदासाठी 100 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. India Post Bharti 2025
जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात 8 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 21 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तरीही उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
भारतीय टपाल विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, शैक्षणिक योग्यता, अर्ज शुल्क, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा…
भरती विभाग : भारतीय टपाल विभाग
एकूण पदसंख्या : 100 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : सहाय्यक पोस्टल प्रशिक्षणार्थी (Assistant Postal Trainee)
नोकरीचे स्थान : मुंबई, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू, म्हैसूर आणि विशाखापट्टणम
शैक्षणिक योग्यता : पदानुसार योग्य पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज भरू शकतात.
वय मर्यादा : 18 ते 32 वर्ष यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : अर्जदाराला अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल
महत्त्वाच्या तारखा : 8 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 21 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी अपडेट केल्या जातील.)
भारतीय टपाल विभाग भरती 2025 पात्रता
भारतीय टपाल विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 ते 32 वर्ष वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील.
- अर्जदाराकडे अनुभवाची आवश्यकता नाही.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
India Post Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How to apply India Post Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
भारतीय टपाल विभाग भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करा.
स्टेप 1 : ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी सर्वात आधी cept.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
स्टेप 2 : या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्म ओपन झाल्यानंतर अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 3 : आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
स्टेप 4 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.
भविष्यासाठी फ्रॉम ची प्रिंट काढून ठेवा.
अशाच प्रकारे तुम्ही या भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज फॉर्म मध्ये दिलेली ईमेल आयडी कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भरतीचे सर्व अपडेट त्याच ईमेल आयडी द्वारे दिली जाऊ शकते.
निवड प्रक्रिया
भारतीय टपाल विभाग भरती मध्ये अर्जदार उमेदवाराला दोन स्टेप मध्ये निवडले जाणार आहे उमेदवारांचा सर्वात आधी इंटरव्यू घेतला जाईल त्यानंतर Interaction session घेतला जाईल याच्याच आधारावर उमेदवारांना निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇
रेल्वे पॅरा मेडिकल स्टाफ मध्ये 434 रिक्त जागेवर भरती, आजच अर्ज करा
SBI Bharti 2025 मध्ये 122 जागांसाठी मोठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
शिक्षण प्रसारक मंडळी पुणे भरती 2025
अंतिम शब्द
ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू