
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत SSC मेडिकल ऑफिसर पदासाठी 125 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहेत. AFMS Bharti 2025
जाहीर भरती मध्ये योग्य शैक्षणिक पात्रता असलेल्या महिला आणि पुरुष अर्ज करू शकता 13 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 3 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहेत म्हणून या आर्टिकल ला पूर्ण वाचा….
भरती विभाग : सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा
एकूण पदसंख्या : 225 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : SSC मेडिकल ऑफिसर
नोकरीचे स्थान : भारत
शैक्षणिक योग्यता : MBBS, MCI, NBE मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवी धारक पण अर्ज करू शकता. सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरती ची जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 18 ते 35 वर्ष या दरम्यान मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : अर्जदार उमेदवारांना ₹200 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू : 13 सप्टेंबर 2025
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 3 ऑक्टोबर 2025
मुलाखत तारिक : 11 नोव्हेंबर 2025
इतर महत्त्वाच्या तारखा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीवर अपडेट केला जातील.
पदांचे तपशील
| पद | महिला/पुरुष | पद संख्या |
|---|---|---|
| SSC मेडिकल ऑफिसर | महिला | 56 |
| पुरुष | 169 |
सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा भरती 2025 पात्रता
सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांची खालील सर्व आवश्यक पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 18 ते 35 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील.
- MBBS, MCI, NBE मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारक भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
AFMS Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How to apply AFMS Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी https://join.afms.gov.in/ या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
स्टेप 2 : वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर लॉगिन पेज ओपन होईल त्या पेज मध्ये “न्यू युजर रजिस्ट्रेशन” या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 3 : त्यानंतर तुमच्या पुढे नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुमची बेसिक माहिती शैक्षणिक माहिती व इतर माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 4 : त्यानंतर स्कॅन करून सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 5 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.
अशाच प्रकारे तुम्ही या भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्जामध्ये दिलेले ईमेल आयडी कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भरतीचे सर्व अपडेट त्याची ईमेल आयडी मार्फत दिली जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇
IOB Bharti 2025 : इंडियन ओव्हरसीज बँकेत 127 पदांसाठी बंपर भरती, अर्ज करण्याची तारीख जवळ
रेल्वे पॅरा मेडिकल स्टाफ मध्ये 434 रिक्त जागेवर भरती, आजच अर्ज करा
ICT Mumbai Bharti 2025: इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई मध्ये 01 पदांसाठी भरती 2025
अंतिम शब्द
AFMS Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू