नमो तिरुपती बहु राज्य सहकारी पतसंस्था लातूर भरती 2025 | Namotirupati Multistate Co-op Credit Society Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी नमो तिरुपती बहु राज्य सहकारी पतसंस्था लातूर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे नमो तिरुपती बहु राज्य सहकारी पतसंस्था लातूर येथे विविध पदांसाठी 16 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Namotirupati Multistate Co-op Credit Society Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये पदनुसार योग्य शिक्षण पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 25 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 01 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

नमो तिरुपती बहु राज्य सहकारी पतसंस्था लातूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : नमो तिरुपती बहु राज्य सहकारी पतसंस्था लातूर

एकूण पदसंख्या : 16 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : संगणक विभाग प्रमुख, शाखा व्यवस्थापक, लिपिक (ज्युनिअर क्लार्क), रोखपाल (कॅशियर), पिग्मी एजंट, सेवक.

नोकरीचे स्थान : लातूर (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क द्यावे लागणार नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 25 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाइन ऑनलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 01 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)

पदाचे तपशील 

पदपद संख्या
शाखा व्यवस्थापक01
संगणक विभाग प्रमुख01
रोखपाल (कॅशियर)01
लिपिक (ज्युनिअर क्लार्क)02
पिग्मी एजंट10
सेवक01



नमो तिरुपती बहु राज्य सहकारी पतसंस्था लातूर भरती 2025 पात्रता

नमो तिरुपती बहु राज्य सहकारी पतसंस्था लातूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Namotirupati Multistate Co-op Credit Society Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्र वमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Namotirupati Multistate Co-op Credit Society Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

नमो तिरुपती बहु राज्य सहकारी पतसंस्था लातूर भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा आणि ईमेल आयडी च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : नमो तिरुपती मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, धूत ऑटोमोबाईल जवळ, माताजी नगर लातूर.

ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल 🆔 : namotirupatimscs@gmail.com




निवड प्रक्रिया 

नमो तिरुपती बहु राज्य सहकारी पतसंस्था लातूर भरती मध्ये अर्जदारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

TIFR Mumbai Bharti 2025: मुंबईत सरकारी नोकरीची संधी, पात्रता, पगार व अर्ज लिंक येथे पहा

BEL Bharti 2025 : 340 पदांसाठी नवी भरती जाहीर – आजच अर्ज करा

DBSKKV Bharti 2025: कोकण कृषी विद्यापीठात मोठी भरती जाहीर, त्वरित अर्ज करा 





अंतिम शब्द 

Namotirupati Multistate Co-op Credit Society Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment