IIIT Nagpur Bharti 2025: आजच अर्ज करा, घरबसल्या सरकारी नोकरीची मेगा चान्स

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

टेक्नॉलॉजी सेक्टर मध्ये विविध भरत्या निघत राहतात त्याच प्रकारे इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये 06 रिक्त पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे जाहीर भरती अ‍ॅडजंक्ट असिस्टंट प्रोफेसर (AAP) – कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग या पदासाठी आहे. IIIT Nagpur Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये Ph.D. / M.Tech / Both B.E./ B.Tech पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 20 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 10 डिसेंबर 2025 या तारखेला संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत अर्ज करू शकता. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी 

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी

एकूण पदसंख्या : 06 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : अ‍ॅडजंक्ट असिस्टंट प्रोफेसर (AAP) – कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग

नोकरीचे स्थान : नागपूर (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : Ph.D. / M.Tech / Both B.E./ B.Tech पदवी आवश्यक आहे. 

वय मर्यादा : 21 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹60,000 ते ₹65,0000 हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 20 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 10 डिसेंबर 2025 या तारखेला संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत अर्ज करू शकता. इतर महत्त्वाच्या तारखा भारतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी भरती 2025 पात्रता

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 21 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • Ph.D. / M.Tech / Both B.E./ B.Tech पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 



IIIT Nagpur Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply IIIT Nagpur Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल ईमेल आयडी च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल 🆔 : recruitment@iiitn.ac.in

वरील ई-मेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 





भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईटयेथे क्लिक करा 

 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇




अंतिम शब्द 

IIIT Nagpur Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment