संदेश कॉलेज ऑफ लॉ मुंबई भरती 2025 | Sandesh College of Law Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कॉलेजमध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी संदेश कॉलेज ऑफ लॉ मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे संदेश कॉलेज ऑफ लॉ मुंबई मध्ये प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल या पदासाठी 08 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Sandesh College of Law Bharti 2025 

जाहीर भारतीमध्ये 20 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 04 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर संदेश कॉलेज ऑफ लॉ मुंबई भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

संदेश कॉलेज ऑफ लॉ मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : संदेश कॉलेज ऑफ लॉ 

एकूण पदसंख्या : 08 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल

नोकरीचे स्थान : मुंबई 

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. 

महत्त्वाच्या तारखा : 20 नोव्हेंबर 2025 पासून अर्ज सुरू झाले आहेत आणि 04 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा भारतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

संदेश कॉलेज ऑफ लॉ मुंबई भरती 2025 पात्रता

संदेश कॉलेज ऑफ लॉ मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 



Sandesh College of Law Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Sandesh College of Law Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

संदेश कॉलेज ऑफ लॉ मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा आणि ईमेल आयडी च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : अध्यक्ष, ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था, संदेश कॉलेज ऑफ लॉ, टागोर नगर, विक्रोळी (पू), मुंबई-400083.

ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल 🆔 : sandeshcollegeoflaw@gmail.com

वरील ईमेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन अर्ज करू शकता. 


निवड प्रक्रिया 

संदेश कॉलेज ऑफ लॉ मुंबई भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यूच्या आधारे निवडले जाईल.

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

महिला व बाल विकास विभाग मध्ये 17 पदांसाठी भरती जाहीर 2025

राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र मध्ये 1974 पदांची बंपर भरती जाहीर 2025

Parbhani DCC Bank Bharti 2025 : तब्बल 152 पदांची मोठी भरती जाहीर – लगेच अर्ज करा




अंतिम शब्द 

Sandesh College of Law Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment