
बँक मध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निवडून आलेली आहे जाहीर भरतीमध्ये सल्लागार क्रेडिट विश्लेषक या पदासाठी 14 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. जाहीर भरती मध्ये पात्र चार्टर्ड अकाउंटंट आणि UGC/AICTE मान्यताप्राप्त महाविद्यालय/विद्यापीठातून पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. SIDBI Mumbai Bharti 2025
21 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 04 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतनाने ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया
एकूण पदसंख्या : 14 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : सल्लागार क्रेडिट विश्लेषक
नोकरीचे स्थान : मुंबई
शैक्षणिक योग्यता : चार्टर्ड अकाउंटंट आणि UGC/AICTE मान्यताप्राप्त महाविद्यालय/विद्यापीठातून पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 31 ऑक्टोबर 2025 पासून ते 28 वर्षे या दरम्यान वयोमर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 21 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 04 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मुंबई भरती 2025 पात्रता
स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मुंबई भरती भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 31 ऑक्टोबर 2025 पासून ते 28 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- चार्टर्ड अकाउंटंट आणि UGC/AICTE मान्यताप्राप्त महाविद्यालय/विद्यापीठातून पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
SIDBI Mumbai Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply SIDBI Mumbai Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मुंबई भरती भरतीमध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल ईमेल आयडी देण्यात आलेली आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची ऑफिशियल ईमेल 🆔 : recruitment@sidbi.in
वरील ई-मेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
MJP Maharashtra Bharti 2025: 290 पदांची भरती जाहीर, पगार, पात्रता आणि अर्ज लिंक येथे
दारूगोळा कारखाना खडकी मध्ये 50 पदांसाठी भरती जाहीर 2025
विद्या प्रतिष्ठान बारामती मध्ये 17 पदांसाठी भारतीय जाहीर 20025
अंतिम शब्द
SIDBI Mumbai Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू