
महाराष्ट्रातील खूप विद्यार्थी MPSC भरतीची तयारी करत असतात तर त्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये विविध पदांसाठी 258 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MPSC Group B Bharti 2025
जाहीर भरती मध्ये पदांनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 24 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 14 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोग
एकूण पदसंख्या : 258 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : अधिक्षक / निरीक्षक, प्रमाणित शाळा आणि संस्था / रचना आणि प्रक्रिया अधिकारी / सांख्यिकी अधिकारी गट-ब (राजपत्रित) आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) /व्याख्याते / जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी /
नोकरीचे स्थान : संपूर्ण महाराष्ट्र
वय मर्यादा : 21 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ₹719 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग, अनाथ, अपंग या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांकडून ₹449 अर्ज शुल्क घेतले जाईल.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹47,600 ते ₹1,51,100 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 24 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 14 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
शैक्षणिक योग्यता


महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2025 पात्रता
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 21 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- वरील प्रमाणे शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
MPSC Group B Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply MPSC Group B Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना https://mpsconline.gov.in/candidate/login या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
वरील वेबसाईटवर गेल्यानंतर Create a new account या ऑप्शनवर क्लिक करून अकाउंट ओपन करा त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण बेसिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.
निवड प्रक्रिया
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती मध्ये उमेदवारांना इंटरव्यू आणि रायटिंग एक्झाम च्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
दारूगोळा कारखाना खडकी मध्ये 50 पदांसाठी भरती जाहीर 2025
Parbhani DCC Bank Bharti 2025 : तब्बल 152 पदांची मोठी भरती जाहीर – लगेच अर्ज करा
Indian Air Force AFCAT Bharti 2025 : भारतीय हवाई दलात 340 जागांवर मोठी भरती सुरू
अंतिम शब्द
MPSC Group B Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू