UMED MSRLM Nagpur Bharti 2025 : युवांसाठी मोठी संधी, जिल्ह्यात नवी भरती जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या जाहीर नोकरीमध्ये आयएफसी ब्लॉक अँकर, वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती या पदासाठी 12 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. UMED MSRLM Nagpur Bharti 2025

जाहीर भरती मध्ये 22 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 02 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा 

एकूण पदसंख्या : 12 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : आयएफसी ब्लॉक अँकर, वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती.

नोकरीचे स्थान : नागपूर (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : एग्रीकल्चर क्षेत्राची पदवी किंवा 12वी पास + 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. 

वय मर्यादा : 18 ते 43 वर्ष यादरम्यान वयोमर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹7,500 ते ₹20,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत :  ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जाते. 

महत्त्वाच्या तारखा : 22 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि दोन डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा भरती 2025 पात्रता

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 43 वर्षे वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • एग्रीकल्चर क्षेत्राची पदवी किंवा 12वी पास + 3 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज भरण्यासाठी पात्र आहे. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

UMED MSRLM Nagpur Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply UMED MSRLM Nagpur Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : मा. प्रकल्प संचालक तथा जिल्हा अभियान सहसंचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सिव्हिल लाइन परिसर जिल्हा परिषद, नागपूर-४४०००१..

वरील पत्त्यावर जाऊन अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो. 


निवड प्रक्रिया

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा भरती मध्ये उमेदवारांना रायटिंग एक्झाम च्या आधारे निवडले जाईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 258 रिक्त पदावर भरती जाहीर

दारूगोळा कारखाना खडकी मध्ये 50 पदांसाठी भरती जाहीर 2025






अंतिम शब्द 

UMED MSRLM Nagpur Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment