
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे जाहीर नोकरीमध्ये विविध पदांसाठी 290 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MJP Maharashtra Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 25 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 19 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवार आणि लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षिणक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग
एकूण पदसंख्या : 290 पदे रिक्त आहे.
पदाचे नाव : गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ कॅडर – अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, सहाय्यक लेखापाल, निम्न श्रेणीतील स्टेनोग्राफर, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), सहाय्यक स्टोअरकीपर, उच्च श्रेणीतील स्टेनोग्राफर, कनिष्ठ लिपिक/लिपिक-टंकलेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक.
नोकरीचे स्थान : महाराष्ट्र
वय मर्यादा : 18 ते 45 वर्ष यादरम्यान वयोमर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
शैक्षणिक योग्यतात : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ₹1000 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ₹900 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.
मासिक वेतन : भारती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹19,900 ते ₹1,77,500 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 20 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 19 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग भरती 2025 पात्रता
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 ते 45 वर्ष वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
MJP Maharashtra Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply MJP Maharashtra Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेले आहे.
खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अर्जदार सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग मार्फत 15 पदांसाठी भरती 2025
इंटेलिजेंस ब्युरो मध्ये 362 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 258 रिक्त पदावर भरती जाहीर
अंतिम शब्द
MJP Maharashtra Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू