
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी महाराष्ट्र वन विकास महामंडळ मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे महाराष्ट्र वन विकास महामंडळ मध्ये वकील आणि सल्लागार या पदासाठी विविध रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. FDCM Nagpur Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये 25 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 05 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : महाराष्ट्र वन विकास महामंडळ
एकूण पदसंख्या : N/A
पदाचे नाव : वकील/सल्लागार
नोकरीचे स्थान : नागपूर
शैक्षणिक योग्यता : वकिलांनी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलमध्ये नोंदणी केलेली असावी आणि संबंधित न्यायालयात किमान 10 वर्षांचा सक्रिय प्रॅक्टिस केलेला असावा.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹14,000 ते ₹27,000 मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 25 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 05 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती 2025 पात्रता
महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- वकिलांनी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलमध्ये नोंदणी केलेली असावी आणि संबंधित न्यायालयात किमान 10 वर्षांचा सक्रिय प्रॅक्टिस केलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचन.
FDCM Nagpur Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply FDCM Nagpur Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता खाली देण्यात आलेला आहे.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता ; व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र वन विकास महामंडळ लिमिटेड, एफडीसीएम भवन, ३५९/बी, हिंगणा रोड, अंबाझरी, नागपूर-४४००३६.
वरील पत्त्यावर जाऊन अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑफलाइन अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
MJP Maharashtra Bharti 2025 : तब्बल 290 जागांची मोठी भरती जाहीर, लगेच अर्ज करा
इंटेलिजेंस ब्युरो मध्ये 362 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2025
MJP Maharashtra Bharti 2025: 290 पदांची भरती जाहीर, पगार, पात्रता आणि अर्ज लिंक येथे
अंतिम शब्द
FDCM Nagpur Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू