कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी मध्ये 15 पदांसाठी भरती जाहीर | Karmayogi Institute of Physiotherapy Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे जाहीर नोकरी मध्ये प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी 15 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Karmayogi Institute of Physiotherapy Bharti 2025 

जायचं भरतीमध्ये 25 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 01 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी

एकूण पदसंख्या : 15 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक

नोकरीचे स्थान : सोलापूर (महाराष्ट्र)

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 25 नोव्हेंबर 2025 पासून अर्ज सुरू झालेले आहेत आणि 1 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्य दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता
प्राचार्य01M.P.Th. + अनुभव 
सहयोगी प्राध्यापक04M.P.Th. + अनुभव
सहाय्यक06M.P.Th. + अनुभव 
प्राध्यापक प्रयोगशाळा सहाय्यक06B.P.Th. + अनुभव 



कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी भरती 2025 पात्रता

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • वरील प्रमाणे पदांनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीच्या जाहिरात वाचा. 


Karmayogi Institute of Physiotherapy Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Karmayogi Institute of Physiotherapy Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन आपल्या अर्ज करा आणि ऑफिशियल ईमेल आयडी च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी, गॅट क्र. 124, 125, ए.पी. शेळवे, ता. पंढरपूर, (एमएच) जि. सोलापूर 413304.

ऑनलाइन अर्ज करण्याची ई-मेल 🆔 : pandurangpratishthan@gmail.com

वरील ईमेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा

 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

MJP Maharashtra Bharti 2025 : तब्बल 290 जागांची मोठी भरती जाहीर, लगेच अर्ज करा

इंटेलिजेंस ब्युरो मध्ये 362 पदांसाठी बंपर भरती जाहीर  2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 258 रिक्त पदावर भरती जाहीर





अंतिम शब्द 

Karmayogi Institute of Physiotherapy Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment