
सरकारी बँक नोकरीची तयारी करणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी द विश्वेश्वर सहकारी बँक मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे द विश्वेश्वर सहकारी बँक मध्ये चार्टर्ड अकाउंटंट, शाखा व्यवस्थापक, कायदेशीर अधिकारी या पदासाठी 09 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Vishweshwar Sahakari Bank Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 27 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 06 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर द विश्वेश्वर सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
द विश्वेश्वर सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : द विश्वेश्वर सहकारी बँक
एकूण पदसंख्या : 09 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : चार्टर्ड अकाउंटंट, शाखा व्यवस्थापक, कायदेशीर अधिकारी
नोकरीचे स्थान : पुणे
वय मर्यादा : 21 ते 45 वर्ष यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदा नुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील.
महत्त्वाच्या तारखा : 27 नोव्हेंबर 2025 पासून अर्ज सुरू झाले आहेत आणि 06 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा भरते मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जाते.
पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| चार्टर्ड अकाउंटंट | 02 | C.A. |
| कायदेशीर अधिकारी | 02 | LL.B./LL.Μ. |
| शाखा व्यवस्थापक | 05 | ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट |
द विश्वेश्वर सहकारी बँक भरती 2025 पात्रता
द विश्वेश्वर सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 21 ते 45 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- वरील प्रमाणे पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Vishweshwar Sahakari Bank Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Vishweshwar Sahakari Bank Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
द विश्वेश्वर सहकारी बँक भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ईमेल आयडी च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा आणि ऑफिशियल पत्त्याच्या माध्यमातून ऑफलाइन अर्ज करा.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : द विश्वेश्वर सहकारी बँक लि., पुणे (मल्टी-स्टेट बँक) मुख्य कार्यालय: 471/472, मार्केट यार्ड, गुलटेकडी, पुणे 411 037.
ऑनलाइन अर्ज करण्याची ई-मेल 🆔 : admin@vishweshwarbank.com
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
IDEMI Mumbai Bharti 2025 : मुंबईत 33 नवीन रिक्त जागा जाहीर – तात्काळ अर्ज करा
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये 152 पदांसाठी भरती जाहीर 2025
इंटेलिजेंस ब्युरो मध्ये 362 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2025
अंतिम शब्द
Vishweshwar Sahakari Bank Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू