
सरकारी बँक मध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी शिवशक्ती मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी बँक मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे जाहीर नोकरीमध्ये शाखाव्यवस्थापक, लिपिक, शिपाई, पिग्मी एजंट या पदासाठी 40 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Shivshakti Multistate Co-op Credit Society Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 28 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 9 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
शिवशक्ती मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता कोणती पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : शिवशक्ती मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी
एकूण पदसंख्या : 40 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : शाखाव्यवस्थापक, लिपिक, शिपाई, पिग्मी एजंट.
नोकरीचे स्थान : सातारा
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 28 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 09 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्या नंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| शाखाव्यवस्थापक | 05 | ग्रॅज्युएट / पोस्ट ग्रॅज्युएट + काही वर्षाचा अनुभव. |
| लिपिक | 10 | ग्रॅज्युएट / पोस्ट ग्रॅज्युएट + काही वर्षाचा अनुभव. |
| शिपाई | 05 | 10वी पास |
| पिग्मी एजंट | 20 | 10वी पास |
शिवशक्ती मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी भरती 2025 पात्रता
शिवशक्ती मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- वरील प्रमाणे पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Shivshakti Multistate Co-op Credit Society Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Shivshakti Multistate Co-op Credit Society Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
शिवशक्ती मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : शिवशक्ती मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., प्लॉट क्र. 17, रामा स्क्वेअर दुसरा मजला, मुथा कॉलनी, सदर बाजार, सातारा पिन कोड 415001.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेले संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आवश्यक कागदपत्रे अर्ज फॉर्म ला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अर्ज फॉर्म ला जोडल्यानंतर आज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
MJP Maharashtra Bharti 2025 : तब्बल 290 जागांची मोठी भरती जाहीर, लगेच अर्ज करा
इंटेलिजेंस ब्युरो मध्ये 362 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2025
अंतिम शब्द
Shivshakti Multistate Co-op Credit Society Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू