Mahavitaran Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये 300 पदावर बंपर भरती जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


वीज वितरण कंपनीमध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेले आहे जाहीर नोकरीमध्ये विविध पदांसाठी 300 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Mahavitaran Bharti 2025

जाहीर भरती मध्ये 29 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 22 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती ची तयारी करा. 

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती मध्ये अर्ज पडणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड

एकूण पदसंख्या : 300

पदाचे नाव : अतिरिक्त कार्यकारी अभियंता (जिल्हा), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (स्थापत्य), व्यवस्थापक (वित्त आणि अ), उपकार्यकारी अभियंता (स्थापत्य), उपकार्यकारी अभियंता (जिल्हा), वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त आणि अ), उपव्यवस्थापक (वित्त आणि अ).

नोकरीचे स्थान : महाराष्ट्र 

वय मर्यादा : 35 ते 40 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ₹500 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ₹250 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना   ₹54,505 ते ₹2,09,445 मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 29 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 22 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता 
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (जिल्हा)94बॅचलर्स डिग्री + अनुभव
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (स्थापत्य)05बॅचलर्स डिग्री + अनुभव
उपकार्यकारी अभियंता (जिल्हा)69बॅचलर्स डिग्री + अनुभव
उपकार्यकारी अभियंता (स्थापत्य)12CA/ICWA (CMA) फायनल पास + अनुभव
वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त आणि अ)13C A/ICWA (CMA) फायनल पास + अनुभव
व्यवस्थापक (वित्त आणि अ)25CA/ICWA (CMA) फायनल पास + अनुभव
उपव्यवस्थापक (वित्त आणि अ)85CA/ICWA (CMA) फायनल पास + अनुभव

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती 2025 पात्रता

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 35 ते 40 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • वरील प्रमाणे पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा

Mahavitaran Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Mahavitaran Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशिअल वेबसाईट खाली देण्यात आलेली आहे. 

ऑनलाइन अर्ज करण्याची वेबसाईट तुम्हाला खाली भेटून जाईल त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 


निवड प्रक्रिया 

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती मध्ये उमेदवारांना तीन प्रोसेस मध्ये निवडले जाईल. 

  • सर्वात आधी ऑनलाईन एक्झाम घेतली जाईल. 
  • त्यानंतर टेस्ट घेतली जाईल. 
  • शेवटी इंटरव्यू घेऊन उमेदवारांना निवडले जाईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
भरतीची जाहिरात 2येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇


ट्वेंटीवन शुगर्स लिमिटेड मध्ये 52 रिक्त पदावर बंपर भरती 2025

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये 152 पदांसाठी भरती जाहीर 202

इंटेलिजेंस ब्युरो मध्ये 362 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2025





अंतिम शब्द 

Mahavitaran Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment