
जिल्हा परिषद मध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी जिल्हा परिषद भंडारा मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे जिल्हा परिषद भंडारा मध्ये कंत्राटी वैद्यकीय अधिकारी या पदासाठी विविध रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. ZP Bhandara Bharti 2025
जाहीर भरती मध्ये MBBS / BAMS पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 05 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता 13 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर जिल्हा परिषद भंडारा भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
जिल्हा परिषद भंडारा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : जिल्हा परिषद भंडारा
एकूण पदसंख्या : N/A
पदाचे नाव : कंत्राटी वैद्यकीय अधिकारी
नोकरीचे स्थान : भंडारा
शैक्षणिक योग्यता : MBBS / BAMS पदवी आवश्यक आहे.
वय मर्यादा : 21 ते 58 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹40,000 ते ₹70,000 हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जाते.
महत्त्वाच्या तारखा : 05 डिसेंबर 2025 पासून अर्ज सुरू झालेले आहेत आणि 13 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
जिल्हा परिषद भंडारा भरती 2025 पात्रता
जिल्हा परिषद भंडारा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 21 ते 58 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- MBBS / BAMS पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
ZP Bhandara Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply ZP Bhandara Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
जिल्हा परिषद भंडारा भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा आणि गुगल फॉर्म च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्याचा पत्ता : आरोग्य विभाग, जिल्हा परिषद भंडारा, प्रशासकीय इमारत, राष्ट्रीय महामार्ग क्र. 53, भंडारा महाराष्ट्र-441904.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी गुगल फॉर्म ची लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2025
Mahavitaran Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये 300 पदावर बंपर भरती जाहीर
MPSC Bharti 2025: तब्बल 43 पदांसाठी मोठी भरती जाहीर, ऑनलाइन अर्ज सुरु
अंतिम शब्द
ZP Bhandara Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू