
कृषी महाविद्यालयात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी शासकीय कृषी महाविद्यालय नंदुरबार येथे नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे शासकीय कृषी महाविद्यालय नंदुरबार येथे कृषी सहाय्यक, ट्रॅक्टर चालक आणि वायरमन या पदासाठी 04 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. College of Agriculture Nandurbar Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 04 डिसेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 26 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर शासकीय कृषी महाविद्यालय नंदुरबार भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
शासकीय कृषी महाविद्यालय नंदुरबार भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क , शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : शासकीय कृषी महाविद्यालय
एकूण पदसंख्या : 04 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : कृषी सहाय्यक, ट्रॅक्टर चालक आणि वायरमन
नोकरीचे स्थान : नंदुरबार
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना ₹500 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹15,000 ते ₹18,000 मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 04 डिसेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 26 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| कृषी सहाय्यक | 02 | बॅचलर्स पदवी |
| ट्रॅक्टर चालक | 01 | 12वी पास ड्रायव्हिंग लायसन्स आणि एक वर्षाचा अनुभव |
| वायरमन | 01 | इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग मध्ये डिप्लोमा |
शासकीय कृषी महाविद्यालय नंदुरबार भरती 2025 पात्रता
शासकीय कृषी महाविद्यालय नंदुरबार भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- वरील प्रमाणे पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज काढण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
College of Agriculture Nandurbar Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply College of Agriculture Nandurbar Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
शासकीय कृषी महाविद्यालय नंदुरबार भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : असोसिएट डीन, शासकीय कृषी महाविद्यालय, नंदुरबार, धुळे रोड, ता., जिल्हा नंदुरबार, पिन कोड ४२५-४१२ (एमएस).
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म भरून अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फ्रॉम सबमिट करा.
| भरतीची जाहिरात 1 | येथे क्लिक करा |
| भरतीची जाहिरात 2 | येथे क्लिक करा |
| भरतीची जाहिरात 3 | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये 2331 रिक्त पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये 36 पदांसाठी भरती
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 996 रिक्त पदावर बंपर भरती 2025
अंतिम शब्द
College of Agriculture Nandurbar Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू