महिला व बाल विकास विभाग मध्ये 17 पदांसाठी भरती जाहीर 2025 | WCD Pune Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



पहिला व बालविकास विभागामध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी महिला व बाल विकास विभाग मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे महिला व बाल विकास विभाग मध्ये संरक्षण अधिकारी या पदासाठी 17 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. WCD Pune Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये पदवी असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता. 08 डिसेंब 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 22 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर महिला व बाल विकास विभाग भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

महिला व बाल विकास विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवार कडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करता आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : महिला व बाल विकास विभाग

एकूण पदसंख्या : 17 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : संरक्षण अधिकारी

नोकरीचे स्थान : पुणे 

शैक्षणिक योग्यता : अर्जदार उमेदवाराकडे कोणतेही पदवी असणे आवश्यक आहे. 

वय मर्यादा : 18 ते 43 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ₹1000 हजार रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि मागासवर्गीय उमेदवारांना ₹900 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल. 

मासिक वेतन : भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹19,900 ते 63,200 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धती अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 08 डिसेंब 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 22 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारिक आहे. इतर महत्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

महिला व बाल विकास विभाग भरती 2025 पात्रता 

महिला व बाल विकास विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवास असला पाहिजे. 
  • 18 ते 43 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • कोणतेही पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराचा स्वभावा आणि मानसिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरताची जाहिरात वाचा. 

WCD Pune Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply WCD Pune Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

महिला व बाल विकास विभाग भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना https://cdn.digialm.com  या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईटयेथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

बैंक ऑफ बड़ौदा भरती 2025

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये 36 पदांसाठी भरती 2025

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 996 रिक्त पदावर बंपर भरती 2025






अंतिम शब्द 

WCD Pune Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment