
परभणी शहर महानगरपालिकेतील महिला आणि पुरुषांसाठी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे परभणी शहर महानगरपालिकेत विविध पदांसाठीची 86 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Parbhani Mahanagarpalika Bharti 2025
जाहीर भरती मध्ये पदांनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 10 डिसेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आज मी 17 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर परभणी शहर महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
परभणी शहर महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण लिहा.
भरती विभाग : परभणी शहर महानगरपालिका
एकूण पदसंख्या : 86 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – UPHC, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी UPHC, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, कर्मचारी नर्स UPHC, भूल देणारा – UCHC, प्रसूती / स्त्रीरोगतज्ज्ञ – UCHC, फार्मासिस्ट – UPHC, लॅब टेक्निशियन – UPHC, ANM-UPHC, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – UCHC, LHV – UPHC, बालरोगतज्ज्ञ – UCHC, सर्जन – UCHC, पॅथॉलॉजिस्ट – UCHC C, फर्मासिस्ट UCHC, रेडिओलॉजिस्ट – UCHC, दंतवैद्य – UCHC, कर्मचारी नर्स – UCHC, वैद्यकीय अधिकारी – UHWC, कर्मचारी आरोग्य अधिकारी – UHWC, MPW पुरुष – UHWC, विशेषज्ञ (अंशवेळ).
नोकरीचे स्थान : परभणी
शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 10 डिसेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 17 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे अपडेट केल्या जातील.
परभणी शहर महानगरपालिका भरती 2025 पात्रता
परभणी शहर महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राच्या कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Parbhani Mahanagarpalika Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Parbhani Mahanagarpalika Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
परभणी शहर महानगरपालिका भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : आवक जावक कक्ष, आरोग्य विभाग, परभणी शहर महानगरपालिका, स्टेशन रोड, परभणी.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा.
निवड प्रक्रिया
परभणी शहर महानगरपालिका भरती मध्ये उमेदवारांना इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
महिला व बाल विकास विभाग मध्ये 17 पदांसाठी भरती जाहीर 2025
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 996 रिक्त पदावर बंपर भरती 2025
MPSC Bharti 2025: तब्बल 43 पदांसाठी मोठी भरती जाहीर, ऑनलाइन अर्ज सुरु
अंतिम शब्द
Parbhani Mahanagarpalika Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू