कस्तुरबा नर्सिंग कॉलेज वर्धा मध्ये 16 पदांसाठी भरती 2025 | Kasturba Nursing College Wardha Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नर्सिंग कॉलेजमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी कस्तुरबा नर्सिंग कॉलेज वर्धा मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या भरतीमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, अश्याच विविध पदासाठी 16 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Kasturba Nursing College Wardha Bharti 2025

जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शिक्षण पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 11 डिसेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 17 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

कस्तुरबा नर्सिंग कॉलेज वर्धा भरती मध्ये अर्ज करणार उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क,  शैक्षणि योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : कस्तुरबा नर्सिंग कॉलेज 

एकूण पदसंख्या : 16 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक/व्याख्याता, सहयोगी प्राध्यापक, क्लिनिकल प्रशिक्षक/शिक्षक.

नोकरीचे स्थान : सेवाग्राम, वर्धा.

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भारतीय जाहिरात वाचा.

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 11 डिसेंबर 2025 पासून अर्ज सुरू झाले आहे त्यांनी 17 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

कस्तुरबा नर्सिंग कॉलेज वर्धा भरती 2025 पात्रता

कस्तुरबा नर्सिंग कॉलेज वर्धा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • पदानुसार योग्य शब्द पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराच्या स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराचे मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Kasturba Nursing College Wardha Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Kasturba Nursing College Wardha Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

कस्तुरबा नर्सिंग कॉलेज वर्धा भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल पत्त्यावर जाऊन आपल्या अर्ज करा.

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : प्राचार्य’, कस्तुरबा नर्सिंग कॉलेज, पी.ओ. सेवाग्राम, वर्धा (M.S). 

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भारत जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फ्रॉम ला जोडल्यानंतर फ्रॉम तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा. 



निवड प्रक्रिया 

कस्तुरबा नर्सिंग कॉलेज वर्धा भरती मध्ये उमेदवारांना इंटरच्या आधारे निवडले जाईल. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ मध्ये 41 पदांसाठी भरती 2025 

महिला व बाल विकास विभाग मध्ये 17 पदांसाठी भरती जाहीर 2025

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 996 रिक्त पदावर बंपर भरती 2025






अंतिम शब्द 

Kasturba Nursing College Wardha Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment