
बँक नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या संधी मध्ये लेखनिक या पदासाठी 80 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Pune People’s Co-Op Bank Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 12 डिसेंबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 24 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड
एकूण पदसंख्या : 80 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : लेखनिक
नोकरीचे स्थान : पुणे
शैक्षणिक योग्यता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 22 ते 28 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना 1416 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 12 डिसेंबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 24 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती 2025 पात्रता
पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक पात्रता असणे खूप महत्त्वाचे आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे.
- 22 ते 28 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Pune People’s Co-Op Bank Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Pune People’s Co-Op Bank Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे ऑफिशियल वेबसाईट ची लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल त्या लिंक वर क्लिक करून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
निवड प्रक्रिया
पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती मध्ये उमेदवारांना रायटिंग टेस्ट आणि इंटरव्यूच्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
कस्तुरबा नर्सिंग कॉलेज वर्धा मध्ये 16 पदांसाठी भरती 2025
महिला व बाल विकास विभाग मध्ये 17 पदांसाठी भरती जाहीर 2025
बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये 2331 रिक्त पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026
अंतिम शब्द
Pune People’s Co-Op Bank Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू