श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मध्ये 56 पदांसाठी भरती जाहीर 2025 | Shree Vile Parle Kelavani Mandal Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मध्ये विविध पदांसाठी 56 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे.  Shree Vile Parle Kelavani Mandal Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 17 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाल्या आहेत आणि 26 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

श्री विलेपार्ले केळवणी मंडळ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : श्री विलेपार्ले केळवणी मंडळ

एकूण पदसंख्या : 56 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : व्यवस्थापक/वरिष्ठ व्यवस्थापक ऑपरेशन्स, लॉन्ड्री प्रभारी, एचआर अधिकारी भरती, सहाय्यक व्यवस्थापक/व्यवस्थापक प्रशिक्षण शिक्षण आणि विकास, सहाय्यक व्यवस्थापक विपणन आणि ब्रँडिंग, स्टोअर अधिकारी/कार्यकारी, सहाय्यक व्यवस्थापक विक्री, सहाय्यक व्यवस्थापक/कार्यकारी फार्मसी, कार्यकारी/सहाय्यक व्यवस्थापक (अभियांत्रिकी),  एमजीपीएस/एलएमओ/गॅस मॅनिफोल्ड ऑपरेटर, आरोग्य शिबिर समन्वयक,  आयबीएमएस कार्यकारी, इलेक्ट्रिशियन, एचव्हीएसी तंत्रज्ञ, वैद्यकीय समन्वयक, डेटा एंट्री ऑपरेटर, डायलिसिस तंत्रज्ञ प्रभारी, डायलिसिस तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, मॅमोग्राफी तंत्रज्ञ.

नोकरीचे स्थान : शिरपूर, धुळे

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 17 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 26 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

श्री विलेपार्ले केळवणी मंडळ भरती 2025 पात्रता 

श्री विलेपार्ले केळवणी मंडळ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असले पाहिजे. 

सविस्तर पातळता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 



Shree Vile Parle Kelavani Mandal Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे) 

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Shree Vile Parle Kelavani Mandal Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

श्री विलेपार्ले केळवणी मंडळ भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल ईमेल आयडी देण्यात आलेली आहे. 

ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल आयडी : career.hospital@svkm.ac.in

वरील ईमेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालय मध्ये 18 पदे रिक्त 2025

पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये 80 पदांसाठी भरती जाहीर 2025 

परभणी शहर महानगरपालिकेत 86 पदांसाठी बंपर भरती 2025


अंतिम शब्द 

Shree Vile Parle Kelavani Mandal Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment