टीजर जाहीर होताच खळबळ – नवी Skoda Kushaq Facelift येतेय जबरदस्त अवतारात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रमुख वाहन निर्माता कंपनी स्कोडा ने पुन्हा एकदा मार्केटमध्ये पॉपुलर मिड साइज SUV Skoda Kushaq Facelift चे टीज़र जाहीर केले आहे. 2021 मध्ये लॉन्च झालेली ही कार पुन्हा एकदा शानदार डिझाईन आणि जास्त मॉडेल फीचर  सोबत मार्केटमध्ये बघायला मिळेल. 

कंपनीने जाहीर केलेल्या  टीज़र मध्ये ही SUV पहिल्यापेक्षा जास ऍक्ट्रिक्टिव लुक आणि डिझाईन सोबत दिसली. या नवीन कुशाक फ़ेसलिफ़्ट ची साईज मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्यानुसारच राहील. परंतु मागचा आणि पुढचा लुक बदलवला जाईल. या मध्ये हेडलैम्प्स आणि नवीन अलॉय वील्स मिळू शकता त्याचबरोबर कनेक्टेड टेललैम्प्स देण्याची संभव आहे. 

कधी होणार लाँच Skoda Kushaq Facelift 

कंपनी लवकरात स्‍कोडा कुशाक फेसिलफ्ट मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे. परंतु सध्या या कारचा कंपनीने फक्त टिझर लॉन्च केला आहे या कारला पण लवकर लॉन्च केले अशी सांभाळून कंपनीकडून देण्यात आलेली आहे.   

Skoda Kushaq Facelift इंजन 

खूप सार्‍या न्यूज रिपोर्टच्या नुसार या एसयूव्ही चे इंजन मध्ये कोणतेही प्रकारचा बदलाव केलेला नाही. SUV मध्ये 1.5 लीटर क्षमता वाला इंजन ऑफर केलेला आहे. त्याचबरोबर 6 स्पीड मैनुअल आणि ऑटोमैटिक ट्रांसमिशन दिलेला आहे. 

Skoda Kushaq Facelift फीचर 

कंपनीने का कारच्या कोणत्याही फीचर बद्दल खुलासा केलेला नाही परंतु या कार मध्ये नवीन डिजिटल इंस्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर, चांगले इंफोटेनमेंट सिस्‍टम, पैनोरमिक सनरूफ, नए अलॉय व्‍हील्‍स जसे नवीन फीचर यामध्ये बघायला मिळू शकतात. 

कधी होणार लॉन्च 

स्‍कोडा कुशाक फेसिलफ्ट लॉन्च करण्याची कोणती ही ऑफिशियल डेट अनाउन्स केलेली नाही परंतु याच महिन्यात लॉन्च केले जाईल अशी संभावना आहे. लॉन्च झाल्यानंतरच या कारची किंमत अनाउन्स केली जाईल. 

Skoda Kushaq Facelift कोणाशी होणार सामना 

स्कोडा कंपनी घरून स्‍कोडा कुशाक फेसिलफ्ट ला मिड साइज एसयूवी सेगमेंट मध्ये ऑफर केलेले आहे या सेगमेंट मध्ये Maruti Victoris, Hyundai Creta, Maruti Grand Vitara, Kia Seltos जसे एसयूवी बरोबर सामना होऊ शकतो.


हे पण वाचा 👇👇👇

SUV घ्यायची घाई थांबवा! Tata Sierra 2026 मध्ये मिळतंय जबरदस्त फिचर्स पॅक

महागड्या SUV परवडत नाहीत?  Tata Punch Facelift फक्त ₹5.59 लाखात जबरदस्त फीचर्स देतो


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment