
Tata Nano EV 2026 नवीन अवतार पुन्हा एकदा लॉन्च केले आहे. या वेळी Tata Nano पूर्णपणे इलेक्ट्रिक स्वरूपात बनवले आहे म्हणजेच ही कार आता इलेक्ट्रिक रूपात बघायला मिळेल. ही कार त्या परिवारांसाठी कंपनीने डिझाईन केलेली आहे जे कमी खर्चामध्ये चार चाकी वाहनाचा अनुभव घ्यायचे स्वप्न बघत आहे. कमी किमतीमध्ये Tata Nano EV वरदान आहे.
2026 मध्ये कंपनीने Tata Nano EV ला मॉडेल डिझाईन आणि पहिल्यापेक्षा जास्त सुरक्षित, आरामदाय आणि टेक्नॉलॉजी सोबत पेश केले आहे. फास्ट चार्जिंग सपोर्ट, 440 किलोमीटर पर्यंत रेंज आणि सनरूफ जसे नवीन फीचर कारला अलगच बनवते. Tata Nano EV 2026 ची पूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
Tata Nano EV 2026 नवीन डिझाईन
Tata Nano EV 2026 चे डिझाईन पहिल्यापेक्षा जास्त मॉडेल आणि समुद ठेवले आहे. समोरून मुले या कारला नवीन लुक आले आहे ज्याच्यामुळे ही कार प्रीमियम दिसते त्याचबरोबर सन रूप ऑप्शन या कारला अजून शानदार बनवतो. ही कार पूर्णपणे मॉर्डन आणि प्रीमियम दिसते.
Tata Nano EV 2026 मोटर
या कारमध्ये इलेक्ट्रिक मोटर दिलेली आहे जी स्मूथ आणि शांत ड्रायव्हिंग अनुभव देते. गाडी स्टार्ट झाल्यानंतर बिना कोणत्या आवाजाच्या पुढे जाते या गाडीला ट्राफिक मध्ये चालवणे खूप सोपे आहे या गाडीची छोटी साईज असल्यामुळे पार्किंग मध्ये पण कोणतेही अडचण येत नाही दररोजच्या वापरासाठी एक आरामदायक गाडी आहे.
Tata Nano EV 2026 Car Range
टाटा नॅनो इलेक्ट्रिक 2026 च्या रेंज बद्दल सांगायचं झाल तर कर वन टाइम फुल चार्ज झाल्यानंतर 460 किलोमीटर. ऑफिस, बाजार आणि रोजच्या छोट्या कामासाठी चार्ज करण्याचे चिंता नाही.
Tata Nano EV 2026 नवीन फीचर आणि सेफ्टी फीचर
Nano EV 2026 मध्ये टच स्क्रीन सिस्टम, डिजिटल मीटर आणि कनेक्टिविटी जसे फीचर दिलेले आहे. पावर विंडो आणि इतर आवश्यक कंट्रोल रोजच्या कामासाठी मदत करतात. या गाडीमध्ये स्नरूप चे ऑप्शन असल्यामुळे गाडी अलगत लूकमध्ये दिसते.
सेफ्टी फीचर बद्दल सांगायचं झालं तर Tata Nano EV 2026 मध्ये पहिल्यापेक्षा जास्त सेफ्टी देण्यात आलेली आहे या कारमध्ये ड्यूल एयरबैग दिलेले आहे. एबीएस सिस्टम ब्रेकिंग संतुलित ठेवते. म्हणजे ही गाडी छोट्या परिवारासाठी सुरक्षित आहे.
Tata Nano EV 2026 Space & Comfort
टाटा नॅनो इलेक्ट्रिक मध्ये चार बसण्यासाठी सीट दिलेली आहे. पुढचे सीट आरामदायक आहे आणि मागचे सीट रोज उपयोगासाठी चांगले आहे. छोट्या यात्रेसाठी कोणतेही अडचण नाही. सीट छोटे असून सुद्धा कम्फर्टेबल आहे.
Tata Nano EV 2026 Price आणि EMI Option
Tata Nano EV 2026 चे सर्वात मोठे गोष्ट अशी आहे की या कारला तुम्ही ₹3,990 EMI वर घरी आणू शकता. या कारची कमी EMI असल्यामुळे ही कार सामान्य माणसाच्या बजेटमध्ये येते. ही कार घेतल्यामुळे पेट्रोल खर्च पूर्णपणे संपून जातो आणि मेंटेनन्स खर्च पण कमी येतो.
हे पण वाचा 👇👇👇
2026 मध्ये सर्वात जास्त विकली जाणारी Mahindra Bolero Neo… डिजिटल इंजन आणि दमदार मायलेज सोबत