New Traffic Rules 2026 : एक वर्षात 5 वेळा ट्राफिक नियम तोडले तर ड्रायव्हिंग लायसन्स होणार सस्पेंड  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतामध्ये सरकारने ट्राफिक संबंधित विविध नियम बनवले आहे त्याच ट्रॅफिक नियमाबद्दल पुन्हा एक नवीन अपडेट समोर येत आहे जर एक वर्षात पाच वेळा ट्राफिक नियमाचे उल्लंघन केले तर ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड करू शकता अशी बातमी समोर येत आहे. हा नियम संशोधित मोटर व्हीकल नियमांमध्ये लागू केलेला आहे आणि 1 जानेवारी लागू झालेला आहे. हा नियम त्या ड्रायव्हर साठी लागू केलेला आहे जे प्रत्येक वेळी नियम तोडता आणि रस्त्यावर एक्सीडेंट होण्याची संभावना  वाढवतात. 

काय आहे नियम ( New Traffic Rules 2026)

नवीन नियमानुसार जर एखादा व्यक्ती मोटर विकल एक्ट 5 चे उल्लंघन करते तर त्यांचा एक वर्षाच्या आत मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स कॅन्सल केला जाऊ शकतो. 

लायसन्स सस्पेंड करण्याआधी लायसन्स होल्डर ला त्याचे मत मांडण्याचा मोका दिला जाईल. म्हणजे RTO/DTO जरा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही सर्वात आधी ड्रायव्हरचे मत समजून घेतले जाईल त्यानुसार निर्णय घेतला जाईल. इतर वर्ष मध्ये केलेले ट्राफिक नियमाचे उल्लंघन मोजले जाणार नाही फक्त एका वर्षात 05 वेळा ट्राफिक नियम तोडले तेच मोजले जातील. 


कोणत्या ट्रॅफिक नियमाचे उल्लंघन केले तर लायसन्स सस्पेंड होऊ शकतो. 

सध्या 24 नोटिफाइड ट्रैफिक ऑफेंस आहे ज्यामध्ये तुम्ही एका वर्षात पाच नियमाचे उल्लंघन केले तर लायसन्स सस्पेंड केला जाऊ शकतो. 

  • हेल्मेट किंवा सीट बेल्ट च्या ड्रायव्हिंग 
  • ओवर-स्पीडिंग
  •  ट्रॅफिक सिग्नल जंप करणे 
  • पब्लिक जागेवर चुकीच्या जागी पार्किंग 
  • ओवरलोडिंग 
  • गाडी चोरी 

वरील सर्व ट्राफिक रुळ पालन करणे अनिवार्य आहे जर ड्रायव्हरने वरील सर्व रूळ चे पालन केले नाही तर आणि एक वर्षात पाच वेळा रुळ तोडले तर ड्रायव्हिंग लायसन्स कॅन्सल होऊ शकतो 

लायसन्स सस्पेंड कोण करणार? 

या नियमाच्या अनुसार लायसन्स सस्पेंड करण्याचा अधिकार परिवहन कार्यालय (RTO) जिल्हा परिवहन कार्यालय (DTO) यांच्याकडे आहे. 

तर बरेच लोकांच्या मनात प्रश्न येत असेल की लायसन्स किती वेळेसाठी सस्पेंड होऊ शकतो तर लायसन्स सस्पेंड किती वेळ करावा हे फक्त Competent Authority सांगू शकते आणि आता नवीन सिस्टमनुसार फक्त  e-challan च्या आधारावर लायसन्स सस्पेंड केला जाऊ शकतो. 

हे पण वाचा 👇👇👇

Tata Nano EV 2026 Launched : 35 मिनट फास्ट चार्जिंग, 460Km रेंज, घरी आना फक्त ₹3,990 EMI 

2026 मध्ये सर्वात जास्त विकली जाणारी Mahindra Bolero Neo… डिजिटल इंजन आणि दमदार मायलेज सोबत 

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment