
TVS Raider 125 2026 : टू व्हीलर सेक्टर मध्ये चर्चेत असलेली TVS Raider 125 खास करून तरुणांना लक्षात घेऊन मार्केटमध्ये पेश केलेली आहे आणि नवीन अपडेट वर्जन बद्दल पण मार्केटमध्ये चर्चा चालू आहे. सोशल मीडियावर आणि इंडस्ट्री रिपोर्टनुसार डिझाईन, फीचर आणि मायलेज बद्दल चालू आहे.
TVS Raider 125 2026 माइलेज
खूप साऱ्या रिपोर्टच्या अनुसार TVS Raider 125 2026 बाईक 70KMPL पर्यंत मायलेज देऊ शकते परंतु मायलेज खूप सार्या गोष्टीवर निर्भर करते जसे की रायडिंग स्टाईल, खराब रस्ते, ट्रैफिक, टायर प्रेशर आणि सर्विसिंग. एक आनमानानुसार ही बाईक 70 किलोमीटर पर्यंत मायलेज देऊ शकते.
TVS Raider 125 2026 डिझाईन
Raider सीरीज स्पोर्टी लुक आणि शार्प स्टांस साठी ओळखले जाते. 2026 मध्ये येणारी नवीन वेरिएंट मध्ये सुद्धा असेच अपडेट असू शकतात. ही बाई कॉलेज जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि शहरी रस्त्यावर बाईक चालवणाऱ्या रायडर्स ला आकर्षित करते. ही बाईक नवीन कलर ऑप्शन मध्ये पण बघायला मिळेल.
TVS रायडर 125 फीचर्स
TVS रायडर 125 मध्ये दिलेले फीचर तरुणांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरलेले आहे. TVS रायडर 125 मध्ये डिजिटल इंस्ट्रूमेंटेशन, कनेक्टिविटी संबंधित फीचर आणि आधुनिक सेफ्टी, कन्वीनियंस एलिमेंट्स असे ऑप्शन बघायला मिळतात. 2026 मध्ये येणारे नवीन वेरिएंट मध्ये पण नवीन फीचर अपडेट होण्याची चर्चा चालू आहे.
TVS Raider 125 2026 इंजन आणि परफॉर्मेंस
TVS रायडर 125 बाईक 125cc कम्यूटर इंजन सोबत ग्राहकांना चांगले परफॉर्मेंस आणि मायलेज देते. TVS Raider 125 बाईकला बॅलन्स साठी ओळखले जाते. 2026 मध्ये येणाऱ्या नवीन वर्जन मध्ये इंजन ट्यूनिंग, रिफाइनमेंट जसे फीचर बघायला मिळू शकता. ही बाईक शहरी भागात आणि हायवे वर खूप चांगले परफॉर्मेंस देते.
TVS Raider 125 2026 किंमत
TVS Raider 125 किमती बद्दल सांगायचं झालं तर या बाईची किंमत नवीन वेरिएंट लॉन्च झाल्यानंतरच ऑफिशिअली अनाउन्स केली जाऊ शकते. अजून पर्यंत या बाईची कोणतेही किंमत ऑफिशिअली अनाउन्स केलेली नाही.
या बाईचा मुकाबला 125cc इंजन असलेल्या अनेक लोकप्रिय बाईक सोबत होऊ शकतो.
हे पण वाचा 👇👇👇
Hero Splendor Plus Xtec : नवीन स्प्लेंडर 80 kmpl मायलेज सोबत किंमत फक्त ₹80,999 हजार
Yamaha Electric Bike : 380KM रेंज, टॉप स्पीड 120 Km/h, घरी आना फक्त ₹2,999 EMI वर
लॉन्च होण्याआधीच शोरूम मध्ये उपलब्ध bajaj pulsar 125, प्रीमियम लुक सह मॉडर्न डिझाईन