
Samsung Galaxy S26 Ultra सीरीज ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या फैंस साठी गुड न्यूज आहे. सॅमसंग यावर्षी लॉन्च करणाऱ्या Galaxy S26 Ultra ची किंमत मागच्या वर्षी लॉन्स केलेल्या Galaxy S25 Ultra पेक्षा कमी ठेवणार आहे. लॉन्च होण्या आधी Galaxy S26 Ultra चे काही फीचर्स आणि कलर्स रिव्हिल झालेले आहे. असे म्हटले आहे की या फोनमध्ये 200 मेगापिक्सलचा कॅमेरा दिलेला आहे.
यावर्षी कंपनी वायरलेस पॉवर शेअरिंग फीचर वर फोकस करत आहे. लॉन्च होण्या आधीच या फोनचे बरेच फीचर रिव्हिल झालेले आहे. चला तर जाणून घेऊया Samsung Galaxy S26 Ultra मध्ये काय आहे खास.
Samsung Galaxy S26 Ultra कॅमेरा
या फोनच्या कॅमेरा बद्दल सांगायचं झालं तर या फोनच्या रियर साइड मध्ये 50MP कॅमेरा दिलेला आहे. त्याचबरोबर 12MP चे अल्ट्रावाइड एंगल कॅमेरा आणि 10MP चा टेलीफोटो कॅमेरा दिला जाईल सेल्फी काढण्यासाठी 12MP फ्रंट कॅमेरा दिलेला आहे.
Samsung Galaxy S26 Ultra Battery (बॅटरी)
Samsung Galaxy S26 Ultra मध्ये 4,300 mAh बॅटरी दिली जाऊ शकते आणि Samsung Galaxy S26+ मध्ये 4,900 mAh दिली जाऊ शकते. त्याच बरोबर Samsung Galaxy S26 Ultra मध्ये 6.3 इंच डिस्पेल दिला जाऊ शकतो.
Samsung Galaxy S26 Ultra चे वजन iPhone Air पेक्षा कमी
Samsung Galaxy S26 Ultra चे वजन खूप कमी राहील. खूप साऱ्या रिपोर्ट नुसार जुन्या मॉडल पेक्षा 25 ग्राम हळू राहील आणि Apple iPhone Air पेक्षा हलका राहील अशी संभाना आहे. Galaxy S26+ Ultra 7.3mm मोठा आहे आणि 190 ग्राम वजन आहे.
Samsung Galaxy S26 Ultra Price (किंमत)
Samsung Galaxy S26 Ultra फोन ची किंमत ऑफिशियली कंपनीने अनाऊन्स केलेली नाही. खूप साऱ्या रिपोर्ट च्या नुसार या फोन ची किंमत ₹84,999 असू शकते. ही फक्त संभावी किंमत आहे.
Samsung Galaxy S26 Ultra Price Launch Date
Samsung Galaxy S26 Ultra ची ऑफिशियली लॉन्च डेट 25 फेब्रुवारी 2026 सांगितली आहे. परंतु कंपनी या फोन ची लॉन्च डेट जाहीर केलेली नाही.
हे पण वाचा 👇👇👇
10,001mAh बॅटरी सोबत लॉन्च झाला Realme P4 Power 5G, सिंगल चार्ज मध्ये चालेल 39 दिवस