Honda Activa CNG : कॉलेजच्या मुलींची पहिली आवड, 70 Km मायलेज आणि किंमत फक्त ₹59,949 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Honda Activa CNG खास करून कॉलेज स्टूडेंट आणि फॅमिलीला लक्षात घेऊन डिझाईन केलेली आहे कमी  फ्यूल कोस्ट मध्ये ही स्कूटर अनेक ग्राहकांना आकर्षक करते. 

कॉलेजला जाण्यासाठी किंवा ट्युशन, इतर शहरी ठिकाणी Activa CNG scooter स्मूद आणि खूप चांगले रायडिंग अनुभव देते. होंडा कंपनीची विश्वासू कॉलिटी आणि कमी मेंटेनन्स लांबच्या प्रवासासाठी सुरक्षित निवड आहे. 

चला तर मग जाणून घेऊया Honda Activa CNG मध्ये काय आहे खास…

Honda Activa CNG Design

Honda Activa CNG चे डिझाईन सिम्पल, क्लीन आणि यूजर फ्रेंडली ठेवलेली आहे. या सीएनजी स्कूटरची स्मूथ बॉडी आणि कॉम्पैक्ट साइज कॉलेजच्या मुलींसाठी खूप चांगली आहे. त्याचबरोबर या स्कूटरचे हळू वजन पार्किंग आणि ट्रॅफिक मध्ये खूप फायदेमंद ठरते म्हणून  Honda Activa CNG स्कूटर मुलींची पहिली आवड आहे. 

Honda Activa CNG Mileage 

ही सीएनजी  स्कूटर 70 Km/kg मायलेज देते. रोजच्या कॉलेज प्रवासासाठी फ्यूल खर्च खूप कमी येतो. पेट्रोल स्कूटरच्या पेक्षा ही सीएनजी स्कूटर खिशावर कमी दबाव आणते. 

Honda Activa CNG Features

Honda Activa CNG मध्ये एनालॉग इंस्ट्रूमेंट क्लस्टर दिलेला आहे ज्यामध्ये स्पीड आणि फ्युल स्टेटस ची माहिती मिळते. अंडर-सीट स्टोरेज आणि फ्रंट हुक डेली यूज साठी सोपे आहे. या सीएनजी स्कूटर मध्ये फीचर्स कमी पण कॉलेज स्टुडन्ट साठी खूप चांगले आहेत. 

Honda Activa CNG Performance

Honda Activa CNG स्कूटर मध्ये 110cc चे CNG इंजन दिलेले आहे जे शहरातील रायडर्स साठी समुद आणि सायलेंट् परफॉर्मेंस देते त्याचबरोबर या स्कूटरमध्ये एक्सेलेरेशन सॉफ्ट आहे जे नवीन ड्रायव्हर साठी पूर्ण कंट्रोल मिळते. पूर्णपणे सांगायचं झालं तर हे सीएनजी स्कूटर खूप चांगले परफॉर्मेंस देते. 

Honda Activa CNG Price 

Honda Activa CNG स्कूटर च्या किमती बद्दल सांगायचं झालं तर या स्कूटरची एक्स शोरूम किंमत फक्त ₹59,949 रुपये ठेवलेली आहे. या किमतीमध्ये  CNG स्कूटर असणे खूप चांगली गोष्ट आहे जी ग्राहकांना पण आकर्षित करते. 

Honda Activa CNG विकत घेण्यासाठी फायनान्स ऑप्शन पण आहे. डाऊन पेमेंट आणि कमी फायनान्स प्लॅन सोबत  ₹1,699 रुपये सुरुवाती EMI वर तुम्ही या सीएनजी स्कूटर ला घरी आणू शकता. 

हे पण वाचा 👇👇👇

तरुणांची पहिली आवड Kawasaki Ninja 300 2026 जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फुल डिटेल्स

Yamaha कंपनीची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Yamaha EC-06, 169 km रेंज सर्वांना मागे टाकणार

Hero Splendor Plus Xtec : नवीन स्प्लेंडर 80 kmpl मायलेज सोबत किंमत फक्त ₹80,999 हजार 

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment