Oppo K14x स्मार्टफोनची भारतामध्ये एन्ट्री, ₹15,000 रुपये पेक्षा कमी असू शकते किंमत 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो तुम्ही पण बजेटमध्ये दमदार स्मार्टफोन खरेदी करायचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ओप्पो कंपनी लवकरच Oppo K14x 5G स्मार्टफोन ला मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे कंपनीने या फोनचा टीजर  flipkart वर जाहीर केलेला आहे. 

Oppo K14x 5G मध्ये दिलेली चिपसेट आणि किंमत पण लिंक झालेली आहे खूप साऱ्या रिपोर्टच्या अनुसार हा फोन बजेट सेगमेंट मध्ये दमदार फीचर  सोबत मार्केटमध्ये येईल. तुम्हाला कमी बजेटमध्ये चांगले परफॉर्मेंस आणि डिझाईन चे कॉम्बिनेशन बघायला मिळेल चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनमध्ये काय आहे खास…


Oppo K14x लॉन्च डेट 

Oppo K14x स्मार्टफोनला याच महिन्यात लॉन्च केले जाईल कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द्वारे कंपनीने सांगितले आहे. Oppo K13x 5G सक्सेसर सांगितले जाऊ राहिले. ज्याला मागच्या वर्षी  4GB RAM आणि 128GB स्टोरेज सोबत ₹11,999 कृपया मध्ये मार्केटमध्ये पेश केले होते. 

Oppo K14x स्पेसिफिकेशन्स

Oppo K14x स्मार्टफोन मध्ये दिलेल्या स्पेसिफिकेशन्स बद्दल सांगायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 6.75-इंच ची HD+ डिस्प्ले दिली आहे त्याचबरोबर या डिवाइस मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1125nits पर्यंत ब्राईटनेस मिळते. त्याच सोबत 50 मेगापिक्सल चा रियल कॅमेरा दिला आहे आणि या स्मार्टफोन मध्ये खूप सारे AI फीचर्स बघायला मिळतील. 

Oppo K14x स्मार्टफोन मध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 चिपसेट दिला आहे. या डिव्हाइस मध्ये ColorOS 15 बघायला मिळेल. फ्लिपकार्ट वर दिलेल्या टीजर च्या अनुसार या स्मार्टफोन Oppo K सीरीज स्मार्टफोन डिजाइन लैंग्वेज ला फॉलो करेल. 

Oppo K14x बॅटरी आणि चार्जिंग टाईम 

Oppo K14x स्मार्टफोन मध्ये 6,500mAh ची बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग स्पीड मिळते. कंपनीचा दावा आहे की या स्मार्टफोनची बॅटरी 17.6 तासापर्यंत टिकू शकते. या स्मार्टफोनची चार्जिंग टिकवण्याची क्षमता खूप चांगली आहे म्हणून हा फोन गेमर्स साठी पण चांगला ठरू शकतो. 

Oppo K14x price (किंमत)

खूप सारा रिपोर्टच्या अनुसार Oppo K14x ची किंमत भारतामध्ये ₹15,000 रूपये पर्यंत ठेवू शकता. 5G सेगमेंट मध्ये हा फोन मजबूत पकड बनवू शकतो. 

ओप्पो कंपनीच्या इतर स्मार्टफोन शी तुलना केले तर Oppo K13x 5G मागच्या वर्षी  ₹11,999 रुपेश सुरुवाती किंमत वर लॉन्च केला होता आणि याचे 8GB RAM वेरिएंट ₹14,999 रुपये पर्यंत जाते. 

नवीन मॉडेल मध्ये थोडी किंमत वाढवण्यात आलेली आहे यामध्ये अधिक फिचर्स मिळण्याची अशा आहे. ओप्पो कंपनी या रेंजमध्ये व्हॅल्यू फॉर मनी डिवाइस देण्याच्या रणनीतीवर काम करू राहिले जेणेकरून ओप्पो ग्राहकांना खुश करू शकेल. 

हे पण वाचा 👇👇👇👇

गेमर्ससाठी खुशखबर, iQOO 15R मध्ये 7600mAh बॅटरी + 100W फास्ट चार्जिंग सोबत मार्केट मध्ये लॉन्च

10,001mAh बॅटरी सोबत लॉन्च झाला Realme P4 Power 5G, सिंगल चार्ज मध्ये चालेल 39 दिवस 



शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment