फक्त ₹1 लाख डाऊन पेमेंट मध्ये घेऊन या TATA Sierra 2026, EMI किती लागेल जाणून घ्या 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


मित्रांनो प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात SUV सेगमेंट मध्ये नवीन डिझाईन, नवीन लुक मध्ये आणि कमी किमतीमध्ये SUV लाँच होत असतात आणि जर तुम्ही पण SUV घ्यायचा विचार करत आहात तर तुम्हाला SUV घेण्या आधी डाऊन पेमेंट, कर्जाची रक्कम आणि  प्रत्येक महिना हप्ता किती असावा सर्व माहिती आधीच माहिती असणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्हाला SUV घेताना कोणतीही अडचण येणार नाही. 

TATA Sierra ऑन रोड किंमत 

  • TATA Sierra ची एक्स शोरूम किंमत ₹11,49 लाख पासून सुरू होते. 
  • TATA Sierra ची ऑन रोड किंमत ₹18,49 लाख पासून सुरु होते. 
  • दिल्लीमध्ये TATA Sierra च्या smart Plus पेट्रोल बेस्ट व्हेरिएंट  ची किंमत ₹13.44 लाख पासून सुरु होते. 

या कारच्या ऑन रोड किमतीमध्ये RTO, इन्शुरन्स आणि इतर चार्जेस समावेश आहे म्हणून ऑन रोड किंमत जास्त होते. 

Tata Sierra Finance plan 2026 (₹1 लाख डाऊन पेमेंट)

जर तुम्ही Tata Sierra चे बेस्ट व्हेरिएंट विकत घेतात आणि ₹1 लाख डाऊन पेमेंट, कर्जाची रक्कम 12,44 लाख, व्याजदर  9,8% 

कालावधी 5 वर्षे म्हणजे तुम्हाला पाच वर्षे प्रत्येक महिन्याला ₹25,997 हजार रुपये EMI येईल. 

फायनान्स कंपनीनुसार तुमच्या व्याजदर प्रमाणे EMI कमी जास्त होऊ शकतो. 

Tata Sierra  कोणाला देते टक्कर 

SUV सेगमेंट मध्ये Tata Sierra गाजलेले नाव आहे. या कालच्या स्पर्धक kia seltos, Hyundai Creta आणि Renault Duster अशा लोकप्रिय SUV चे नाव शामिल आहे. 

Tata Sierra इंजन 

Tata Sierra मध्ये 1.5 लिटरचे पेट्रोल इंजन मिळते. जे 105 Phb आणि 143 NM चे टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये तुम्हाला 6 स्पीड मध्ये मेन्यूअल गिअर बॉक्स मिळते. ही कार परफॉर्मन्स मध्ये पण खूप चांगली आहे. हवेवर आणि शहरी भागात खूप चांगले रायडिंग अनुभव देते म्हणून ग्राहकांची पहिली आवड आहे. 

Tata Sierra प्रोडक्शन

Tata Sierra च्या वाढत्या बुकिंग मुळे टाटा मोटर्स ने Tata Sierra चे उत्पन्न वाढवण्याची तयारी चालू आहे. उत्पादन एकाच वेळी जास्त वाढवण्यात येणार नाही उत्पादन हळूहळू वाढवण्यात येईल. 


हे पण वाचा 👇👇👇

Honda Activa CNG : कॉलेजच्या मुलींची पहिली आवड, 70 Km मायलेज आणि किंमत फक्त ₹59,949 

New Renault Duster Launch 2026 : लॉन्च झाली नवीन डस्टर, किंमत फक्त ₹12 लाख 

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment