लॉन्च होण्या आधीच Infinix Note 60 5G चे सर्व फिचर्स लिक, जाणून घ्या काय आहे खास 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय मार्केटमध्ये Infinix Note 60 5G स्मार्टफोनला लवकरच लॉन्च करण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशंस कंपनीने टीजर च्या माध्यमातून युजरला कळवलेले आहे. 

काही लीक फीचर्स नुसार Infinix Note 60 5G मध्ये 6.78-इंच चे LTPS AMOLED डिस्प्ले दिलेला आहे. ज्यामध्ये 1.5K रिजॉल्यूशन आणि 93.18% स्क्रीन-टू-बॉडी रेशियो दिला आहे. या फोनमध्ये दिलेली स्क्रीन 120Hz आणि 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट देऊ शकते. ब्राईटनेस मध्ये 700 निट्स ची टाइपिकल ब्राइटनेस, 1600 निट्स HBM आणि 4500 निट्स पीक बॅटनेस देऊ शकते. 

चला तर मग जाणून घेऊया Infinix Note 60 5G मध्ये काय आहे खास….

 स्टोरेज वेरिएंट 

अधिकृत माहितीच्या अनुसार Carlcare इंडिया वेबसाइट वर या स्मार्टफोनचे नवीन 3 मॉडल च्या स्टोरेज आणि मेमरी वेरिएंट बदल माहित झाल आहे. 

Infinix Note 60 5G 8GB RAM आणि 128GB किंवा 256GB इंटरनल स्टोरेज सोबत मार्केटमध्ये पेश केला जाऊ शकतो. त्याच बरोबर Infinix Note 60 Pro ला 8GB + 128GB, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB वेरिएंट मध्ये केले जाईल अशी संभावना आहे. 

Infinix Note 60 5G फीचर्स 

खूप साऱ्या रिपोर्टच्या अनुसार Infinix Note 60 आणि Note 60 Pro मध्ये अलग अलग साईजच्या बॅटरी बघायला मिळतील. या फोनमध्ये MediaTek Dimensity 7360 चिपसेट, Android 16 डिस्प्ले रिज़ॉल्यूशन दिलेला आहे. 

Infinix Note 60 5G स्मार्टफोन स्नैपड्रैगन 7s Gen 4 SoC आणि 90W वायर्ड फास्ट चार्जिंग सोबत येईल. कंपनीने या फोनची नाइजीरिया मध्ये प्री-बुकिंग चालू केलेली आहे. 

Infinix Note 60 5G कॅमेरा

Infinix Note 60 5G फोन मध्ये 50MP चा मेन कॅमेरा दिला जाईल. जो OIS आणि ऑटोफोकस सपोर्ट सोबत येऊ शकतो. त्याचबरोबर 111.4 डिग्री फील्ड ऑफ व्यू वाला 8MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा पण असू शकतो आणि व्हिडिओ कॉलिंग साठी फ्रंट कॅमेरा 13MP चा देण्याची संभावना आहे.

Infinix Note 60 5G बॅटरी

बॅटरी आणि चार्जिंग यामध्ये हा स्मार्टफोन दमदार असण्याची आशा आहे. Infinix Note 60 5G स्मार्टफोन च्या लीक माहिती नुसार या फोन मध्ये 6500mAh मोठी बॅटरी दिलेली आहे जी 45W फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते. त्याचबरोबर या फोनमध्ये 10W वायर्ड रिवर्स चार्जिंग, 30W वायरलेस चार्जिंग आणि 5W वायरलेस रिवर्स चार्जिंग सपोर्ट पण दिलेला आहे. 

Infinix Note 60 5G कलर ऑप्शन 

Infinix Note 60 5G मध्ये दिलेल्या कलर ऑप्शन बद्दल सांगायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये Midnight Black, Fizz Blue, Titanium, Mist Rose Gold आणि Mocha Brown जसे कलर ऑप्शन बघायला मिळतील. 

हे पण वाचा👇👇👇

15 हजारात Samsung ची धमाल एन्ट्री : 6000mAh बॅटरी + 50MP कॅमेरा असलेला Samsung Galaxy F70e 5G लॉन्च

Google Pixel 10a : भारतात लाँच डेट जाहीर, किंमत ऐकून खुश व्हाल 

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment