
Infinix लवकरच Infinix Note 60 सीरीज ला मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे या स्मार्टफोनचा टीझर आहे पण आलेला आहे. या फोनमध्ये येणारे Note 60 Pro आणि Note 60 या मध्ये Dimensity 7400 Ultimate आणि Snapdragon 7s Gen 4 चिपसेट चे सपोर्ट दिलेले आहे.
Infinix Note 60 Ultra टीझर द्वारा बघितलेले आहे. ज्यामध्ये या स्मार्टफोनचे प्रमुख फीचर्स ची माहिती समोर आलेली आहे चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनमध्ये काय आहे खास फीचर आणि कधी होणार लॉन्च…
Infinix Note 60 Ultra फिचर्स
Infinix कंपनीने Infinix Note 60 Ultra स्मार्टफोनला मॉडल नंबर X6877 सोबत लिस्ट केले आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 8400 Ultimate चिपसेट दिलेले आहे.
हे प्रोसेसर मध्ये एक प्राइम कोर 3.25GHz ची क्लॉक स्पीड वर, तीन कोर 3GHz वर आणि चार कोर 2.10GHz वर रन करते.
ग्राफिक साठी या स्मार्टफोनमध्ये Mali-G720 MC7 GPU दिली आहे. जे हेवी गेमिंग आणि ग्राफिक्स परफॉरमेंसला चांगले बनवते.
Infinix Note 60 Ultra परफॉरमेंस
Infinix Note 60 Ultra परफॉरमेंस स्कोर मतदार सांगायचं झालं तर या डिवाइस ने Geekbench 6.5 सिंगल-कोर टेस्ट मध्ये 1609 आणि मल्टी-कोर टेस्ट मध्ये 6762 अंक मिळवलेले आहे.
हा स्मार्टफोन 12GB RAM सोबत येईल आणि या मध्ये Android 16 चे ऑपरेटिंग सिस्टम मिळेल. या सर्व गोष्टीला बघून डिवाइस दमदार असू शकते अशी संभावना वाटू राहिली आहे.
Infinix Note 60 Ultra व्हेरीएंट्स
Infinix Note 60 Ultra व्हेरीएंट्स बद्दल सांगायचं झालं तर कंपनी या स्मार्टफोनला दोन स्टोरेज वेरीएंट मध्ये उपलब्ध होऊ शकतो. ज्यामध्ये 12GB+256GB आणि 12GB+512GB मेमोरी ऑप्शन उपलब्ध आहे. म्हणजेच ग्राहकांना चांगले परफॉरमेंस बरोबर चांगले स्टोरेज पण मिळणार आहे.
Infinix Note 60 Ultra डिस्प्ले
लिक माहिती अनुसार Infinix Note 60 Ultra AMOLED डिस्प्ले मिळू शकते जी 144Hz रिफ्रेश रेट ला सपोर्ट करते. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 200 मेगापिक्सल चा प्रायमरी कॅमेरा दिलेला जाऊ शकतो. हा डिवाइस पूर्णपणे XOS 16 वर काम करतो.
हे पण वाचा 👇👇👇
लॉन्च होण्या आधीच Infinix Note 60 5G चे सर्व फिचर्स लिक, जाणून घ्या काय आहे खास
Google Pixel 10a : भारतात लाँच डेट जाहीर, किंमत ऐकून खुश व्हाल