7000mAh दमदार बॅटरी + 5G स्पीड, Realme C83 5G फक्त ₹15,499 मध्ये लॉन्च

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Realme C83 5G स्मार्टफोनला लवकरच भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोनची लॉन्च डेट समोर आलेली नाही परंतु लॉन्च होण्याआधीच या फोनचे बरेच फीचर्स आणि लुक ची माहिती समोर आलेली आहे. 

या स्मार्टफोन मध्ये 7000mAh मोठे बॅटरी दिलेली आहे आणि हा फोन  IP69 Pro रेटिंग अणि 144Hz रिफ्रेश रेट सोबत येतो. 

हा स्मार्टफोन कंपनीने बजेटमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे या स्मार्टफोनची किंमत ₹15,499 रुपये एवढे आहे. हा स्मार्टफोन गेम्स साठी पण चांगला ठरू शकतो कारण गेम खेळताना बॅटरी काहीच तासात उतरून जाते तर या फोनची बॅटरी मोठी आहे म्हणून गेमिंग करताना लवकर बॅटरी संपणार नाही. 

चला तर मग जाणून घेऊया Realme C83 5G मध्ये काय आहे खास…

Realme C83 5G Prise 

Xpertpick चा रिपोर्टच्या अनुसार  Realme C83 5G स्मार्टफोन भारतामध्ये तीन RAM आणि स्टोरेज वेरेंट मध्ये येणार आहे. या मध्ये 4GB + 64GB, 4GB +128GB, and 6GB + 128GB ऑप्शन मिळू शकतो. 

या स्मार्टफोनची किंमत व्हेरिएंटनुसार राहील. जसे की 4GB + 64GB वेरेंट ची किंमत ₹13,499 असू शकते. 4GB +128GB वेरेंट ची किंमत ₹15,499 रुपये एवढे  असू शकते आणि 6GB + 128GB वेरेंट ची किंमत 17,499 रुपये एवढी हसू शकते. 

Realme C83 5G कलर ऑप्शन 

Realme C83 5G स्मार्टफोन भारतामध्ये दोन कलर मध्ये पेश केला जाऊ शकतो. त्यामध्ये ब्लूमिंग पर्पल आणि स्प्राउटिंग ग्रीन कलर ऑप्शन शमीला आहे. 


Realme C83 5G स्पेसिफिकेशन

Realme C83 5G स्मार्टफोन मध्ये 7,000mAh मोठे बॅटरी सपोर्ट दिलेली आहे आणि या स्मार्टफोनला चार्ज करण्यासाठी 44वॉट फर्स्ट चार्जर देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोन मध्ये 6.5W रिवर्स चार्जिंग पण उपलब्ध आहे. 

फोटोग्राफीसाठी Realme C83 5G स्मार्टफोन मध्ये 50 मेगापिक्सल चा Sony IMX852 डुअल रियर चा कॅमेरा दिलेला आहे. त्याचबरोबर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 8 मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा देण्यात आलेला आहे. 

Realme C83 5G फोटोग्राफी मध्ये पण खूप चांगला ठरवू शकतो. त्याचबरोबर हेवी टिमिंगसाठी पण चांगले प्रदर्शन दावू शकतो. 

हे पण वाचा 👇👇👇

दुनिया चा सर्वात पातळ फोन :  TECNO Pova Curve 2 5G मध्ये 8000mAh बॅटरी – 47 दिवसापर्यंत चालेल?

Infinix Note 60 Ultra लॉन्च – कमी किंमतीत iPhone सारखा लूक, जबरदस्त फीचर्स

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment