
OnePlus Nord 6 स्मार्टफोनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या टेक युजर साठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे वन प्लस लवकरच मार्केटमध्ये OnePlus Nord 6 लाँच करणार आहे या स्मार्टफोनला 07 एप्रिल 2026 ला लॉन्च केले जाईल लॉन्च झाल्यानंतर या स्मार्टफोनची सिलिंग 9 एप्रिल 2026 च्या 12 वाजे पासून सुरू होईल.
हा स्मार्टफोन त्या युजर्स साठी लॉन्च केलेला आहे ज्या यूजर्स ना मिड-रेंज ड्रेस मध्ये फ्लैगशिप जसी परफॉर्मेंस पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया OnePlus Nord 6 स्मार्टफोन मध्ये काय आहे खास आणि किती राहील या स्मार्टफोनची किंमत…
OnePlus Nord 6 Launch Date
OnePlus Nord 6 भारतीय बाजार मध्ये 7 एप्रिल 2026 ला लॉन्च केलं जाईल. हा स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च झाल्यानंतर ई कॉमर्स साईट ॲमेझॉन वर विक्रीसाठी उपलब्ध राहील. हा स्मार्टफोन पिच ब्लैक, फ्रेश मिंट आणि क्विक सिल्वर कलर मध्ये उपलब्ध केला जाईल.
OnePlus Nord 6 Price
या स्मार्टफोनच्या किमती बद्दल सांगायचं झालं तर OnePlus Nord 6 भारतामध्ये किंमत ₹35,000 ते ₹40,000 या दरम्यान असू शकते.
OnePlus Nord 6 स्मार्टफोन मिड-रेंज मधल्या खूप सार्या स्मार्टफोनला मोठी टक्कर देऊ शकतो. 30 ते 40 हजार बजेट असलेल्या युजर्स साठी हा फोन खूप चांगला असू शकतो.
OnePlus Nord 6 स्पेसिफिकेशन्स
OnePlus Nord 6 स्मार्टफोनच्या काही लेख फीचर्स नुसार या स्मार्टफोनमध्ये 9,000mAh मोठे बॅटरी दिली जाणार आहे. जर या स्मार्टफोन मध्ये ही बॅटरी दिली तर हा स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व फोनपेक्षा चांगली बॅटरी लाईफ देईल.
त्याचबरोबर या स्मार्टफोन मध्ये केमर्स साठी 165Hz चा स्मूथ डिस्प्ले देण्यात आलेला आहे. याच्यामुळे स्क्रॉलिंग होण्याबरोबर हेवी गेमिंग करताना सुद्धा कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि गेम्स स्मुथपणे चालेल. म्हणजेच हा फोन घेण्यासाठी पण खूप चांगला ठरू शकतो.
FAQ
Q. OnePlus Nord 6 Launch Date?
Ans : गॅस स्मार्टफोनला 07 एप्रिल 2026 या तारखेला लॉन्च केलं जाईल.
हे पण वाचा 👇👇👇
2 दिवस चालणारी 7000mAh बॅटरी! ₹18,000 मध्ये Realme 16 5G धमाका
Infinix Note 60 Ultra लॉन्च – कमी किंमतीत iPhone सारखा लूक, जबरदस्त फीचर्स