
भारतीय विमानतळावर नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव या पदासाठी 976 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. AAI Bharti 2025
जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 24 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 27 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे.
भरती विभाग : भारतीय विमानतळ प्राधिकरण
एकूण पदसंख्या : 976 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : ज्युनियर एक्झिक्युटिव
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
वय मर्यादा : 18 ते 27 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता. (SC / ST 05 वर्षे सूट आणि OBC – 03 वर्षे सूट )
अर्ज शुल्क : General / OBC / EWS : कॅटेगिरी मधल्या उमेदवाराकडून ₹300 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि SC / ST / ExSM / PWD / महिला : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांकडून अर्ज शुल्क घेतले जाणार नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 24 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 27 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या ईमेल आयडी द्वारे किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.)
पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| ज्युनियर एक्झिक्युटिव (आर्किटेक्चर) | 11 | आर्किटेक्चर पदवी |
| ज्युनियर एक्झिक्युटिव (सिव्हिल इंजिनियरिंग) | 199 | BE./B.Tech (सिव्हिल) |
| ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग) | 208 | BE./B.Tech (इलेक्ट्रिकल) |
| ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग) | 527 | BE./B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स) |
| ज्युनियर एक्झिक्युटिव (IT) | 31 | BE./B.Tech IT |
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2025 पात्रता
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे आवश्यक आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 18 ते 27 वर्षे वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरती जाहिरात वाचा.
AAI Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply AAI Bharti 2025 (ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत)
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती मध्ये अर्जदार ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतो खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना cdn.digialm.com या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली शैक्षणिक माहिती आणि बेसिक माहिती लक्षपूर्वक भरा.
त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
अशाच प्रकारे उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे मध्ये 30 पदावर भरते जाहीर 2025
HAL Nashik Bharti 2025 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक मध्ये 03 पदावर भरती जाहीर 2025
अंतिम शब्द
AAI Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू