
लोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत नोकरी मिळण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटी SSC मेडिकल ऑफिसर या पदासाठी 100 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेले आहे. AFMS Recruitment 2026
या जाहीर भरतीमध्ये 75 जागा पुरुषांसाठी आणि 25 जागा महिलांसाठी रिक्त आहेत. या भरतीमध्ये ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 8 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा
एकूण पदसंख्या : 100 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : SSC मेडिकल ऑफिसर
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : MBBS पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 ते 35 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
अर्ज शुल्क : उमेदवारांना ₹200 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
AFMS Recruitment 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | –––– |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 8 मार्च 2026 |
| मुलाखतीची तारीख | 17 मार्च 2026 |
AFMS Recruitment 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply AFMS Recruitment 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा भरती मध्ये अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : सर्वात आधी ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
स्टेप 2 : वेबसाईटवर गेल्यानंतर New User Registration या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 3 : रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या.
स्टेप 4 : त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 5 : सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 6 : अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
स्टेप 7 : शेवटी फ्रॉम ची प्रिंट काढून घ्या.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
रेल व्हील फॅक्टरी मध्ये 195 पदांसाठी भरती 2026