
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी सशस्त्र बल चिकित्सा सेवा मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे सशस्त्र बल चिकित्सा सेवा येथे वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 225 रिक्त जागेवर भारतीय जाहीर करण्यात आलेली आहे. AFMS SSC Medical Officer Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये योग्य शिक्षण पात्रता असलेला उमेदवार अर्ज करू शकतो. 13 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 3 ऑक्टोंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावा आणि चांगल्या प्रकारे तयारी करावी.
सशस्त्र बल चिकित्सा सेवा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्र कोणते लागतात आणि वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला लक्षपूर्वक वाचा…
भरती विभाग : सशस्त्र बल चिकित्सा सेवा
एकूण पदसंख्या : 225 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : MBBS/PG पदवी, NEET PG पात्रता, 31 मार्च 2025 इंटर्नशिप पूर्ण केलेली पाहिजे
वय मर्यादा : 18 ते 35 वर्षे वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकतो.
अर्ज शुल्क : General/OBC/EWS/SC/ST/PWD : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹200 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्येक महिन्याला ₹15,500 ते ₹61,300 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 13 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 3 ऑक्टोंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीवर अपडेट केल्या जातील.)
सशस्त्र बल चिकित्सा सेवा भरती 2025 पात्रता
सशस्त्र बल चिकित्सा सेवा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 18 ते 35 वर्षे वय असलेला उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील.
- MBBS/PG पदवी, NEET PG पात्रता, 31 मार्च 2025 इंटर्नशिप पूर्ण केलेली असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात आवश्य वाचा.
AFMS SSC Medical Officer (MO) Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खाली सर्व आवश्यक कागदपत्र असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योगिता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How to apply AFMS SSC Medical Officer (MO) Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
सशस्त्र बल चिकित्सा सेवा भरती मध्ये अर्ज करणारा उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी https://join.afms.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
स्टेप 2 : या वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या.
स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारली गेलेली सर्व माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 4 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
अर्जामध्ये दिलेली ईमेल आयडी कायमस्वरूपी तुमच्याजवळ असायला पाहिजे कारण भरतीची सर्व अपडेट त्यात ई-मेल आयडी मार्फत दिली जाईल.
निवड प्रक्रिया
उमेदवारांना चार प्रोसेस मध्ये निवडले जाईल.
- सर्वात आधी सर्व अर्जांची तपासणी केली जाईल.
- जे उमेदवार योग्य असेल त्यांचा इंटरव्यू घेतला जाईल.
- त्यानंतर कागदपत्रे तपासले जातील.
- शेवटी मेडिकल तपासणी केली जाईल.
अशाच प्रकारे उमेदवारांना निवडले जाईल.
| भारतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिसर वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 2025 ची मोठी भरती जाहीर
नागपूर महानगरपालिकेच्या 174 जागांसाठी मोठी भरती – तुमचं करिअर आजच घडवा
अंतिम शब्द
ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू
FAQ
Q. सशस्त्र बल चिकित्सा सेवा भरती मध्ये किती पदे रिक्त आहेत?
👉 225 पदे रिक्त आहेत.
Q. सशस्त्र बल चिकित्सा सेवा भरती मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे?
👉 ३ ऑक्टोबर २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.