
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी श्री. अंबालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहिल्यानगर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे श्री. अंबालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहिल्यानगर मध्ये इलेक्ट्रीशिअन निदेशक, वायरमन निदेशक, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक निदेशक या पदासाठी 06 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Ambalika ITI Ahilyanagar Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 24 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 01 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवार आणि लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
श्री. अंबालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहिल्यानगर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : श्री. अंबालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्था
एकूण पदसंख्या : 06 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : इलेक्ट्रीशिअन निदेशक, वायरमन निदेशक, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक निदेशक
नोकरीचे स्थान : अंबिकानगर, अहिल्यानगर
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील.
महत्त्वाच्या तारखा : 24 नोव्हेंबर 2025 पासून अर्ज सुरू झाले आहेत आणि 01 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहेइतर महत्त्वाच्या तारखा भरते मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
शैक्षणिक योग्यता


श्री. अंबालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहिल्यानगर भरती 2025 पात्रता
श्री. अंबालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहिल्यानगर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेल्या उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- वरील प्रमाणे शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Ambalika ITI Ahilyanagar Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Ambalika ITI Ahilyanagar Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
श्री. अंबालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहिल्यानगर भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करू शकता आणि ईमेल आयडी च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकता.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : श्री अंबालिका शुगर प्रा.लि. संचलित श्री अंबालिका खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय) अंबिकानगर, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर 414403.
ऑनलाइन अर्ज करण्याची ई-मेल 🆔 : shriambalikaiti@gmail.com
वरील ई-मेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
इंटेलिजेंस ब्युरो मध्ये 362 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 258 रिक्त पदावर भरती जाहीर
दारूगोळा कारखाना खडकी मध्ये 50 पदांसाठी भरती जाहीर 2025
अंतिम शब्द
Ambalika ITI Ahilyanagar Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू