AMC Bank Bharti 2025: बँकेत मोठी भरती जाहीर, पदे, पात्रता आणि अर्ज लिंक येथे पाहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी अहमदनगर मर्चंट को-ऑप बँक लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे अहमदनगर मर्चंट को-ऑप बँक लिमिटेड येथे विविध पदांसाठी 20 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. AMC Bank Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता. 12 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

अहमदनगर मर्चंट को-ऑप बँक लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या  उमेदवार कडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा अर्ज शुल्क शैक्षणिक योग्यता मासिक वेतन आणि ऑफलाइन ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : अहमदनगर मर्चंट को-ऑप बँक लिमिटेड

एकूण पदसंख्या :20 पदे रिक्त आहेत

पदाचे नाव : विविध पदे 

नोकरीचे स्थान : अहिल्यानगर, अहमदनगर (महाराष्ट्र)

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील.

महत्त्वाच्या तारखा : 12 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि ऑक्टोबर 2025 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)

पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता + वय मर्यादा 

पदपद संख्याशैक्षणिक योग्यतावय मर्यादा 
जॉइंट सी.ई.ओ.01ग्रॅज्युएट / पोस्ट ग्रॅज्युएट + अनुभव CAIIB/ CA/ CS/ ICWA/ डिप्लोमा इन बँकिंग फायनान्स18 ते 50 वर्षे 
जनरल मॅनेजर05ग्रॅज्युएट / पोस्ट ग्रॅज्युएट + अनुभव CAIIB/ CA/ CS/ ICWA/ डिप्लोमा इन बँकिंग फायनान्स18 ते 35 वर्षे 
डेप्युटी जनरल मॅनेजर05ग्रॅज्युएट / पोस्ट ग्रॅज्युएट + अनुभव CAIIB/ CA/ CS/ ICWA/ डिप्लोमा इन बँकिंग फायनान्स18 ते 35 वर्षे 
असिस्टंट जनरल मॅनेजर08ग्रॅज्युएट / पोस्ट ग्रॅज्युएट + अनुभव CAIIB/ CA/ CS/ ICWA/ डिप्लोमा इन बँकिंग फायनान्स18 ते 35 वर्षे 
आयटी डिपार्टमेंट एचओडी01BE IT / BE Comp. / MCS / MCA27 ते 45 वर्षे



अहमदनगर मर्चंट को-ऑप बँक लिमिटेड भरती 2025 पात्रता 

अहमदनगर मर्चंट को-ऑप बँक लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • वरील प्रमाणे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • वरील प्रमाणे शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगले असली पाहिजे.

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.


AMC Bank Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply AMC Bank Bharti 2025 online (अर्ज करण्याची पद्धत)

अहमदनगर मर्चंट को-ऑप बँक लिमिटेड भरती मध्ये अर्जदारा ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. खाली दिलेल्या ईमेल 🆔 च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा आणि खालील पत्यावर जाणून ऑफलाईन अर्ज करा. 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ईमेल 🆔 : recruitment@amcbank.in 

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी पत्ता : अहमदनगर मर्चंट को-ऑप बँक लिमिटेड, प्लॉट क्रमांक ३३, मार्केट यार्ड. स्टेशन रोड, अहिल्यानगर – ४१४००१.



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

साऊथ इंडियन बँक भरती 2025 

SEBI Bharti 2025 : सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 110 रिक्त पदासाठी भरती जाहीर 2025

IPPB Bharti 2025 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 348 पदांसाठी भरती जाहीर 2025 




अंतिम शब्द 

AMC Bank Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment