
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत चाली आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्माता कडून खूप साऱ्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांना मार्केटमध्ये लॉन्च करू राहिले आहेत त्याच पैकी इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी एम्पीयर ने सुद्धा Ampere Magnus G Max इलेक्ट्रिक स्कूटर ला लॉन्च केले आहे. या स्कूटरची अशी एक खासियत आहे की ही स्कूटर वन टाइम फुल चार्ज झाल्याबद्दल 142 किलोमीटर पर्यंत चालू शकते.
चला तर जाणून घेऊया या इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत किती आहे, आवश्यक फिचर काय दिलेले आहेत सर्व माहिती खाली दिलेली आहे.
Ampere Magnus G Max फीचर्स
Ampere Magnus G Max इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये निर्मातांकडून सिंगल सीट, ड्रम ब्रेक, एलईडी लाइट, सीबीएस, 12 इंच अलॉय व्हील्स, ईको, टेलीस्कोपिक फ्रंट फॉर्क, रिवर्स मोड, सिटी मोड, 3.5 इंच एलसीडी स्क्रीन, यूएसबी चार्जिंग पोर्ट, 33 लीटर बूट स्पेस जसे विविध फीचर या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये बघायला मिळणार आहे.
Ampere Magnus G Max किती मिळणार रेंज
या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 3 किलोवाट आवर क्षमता असलेली बॅटरी दिलेली आहे जे सिंगल चार्जमध्ये 142 किलोमीटर पर्यंत रेंज देऊ शकते. रियल वर्ल्ड रेंज 100 किलोमीटर पर्यंत आहे.
या इलेक्ट्रिक स्कूटर मधल्या बॅटरीला 4.30 तासात चार्ज केले जाऊ शकते आणि या स्कूटरची खास बात अशी आहे की यामध्ये जी बॅटरी दिलेली आहे जी लिथियम फेरो फास्फेट आहे जी सुरक्षित मानली जाते.
किती आहे Ampere Magnus G Max किंमत
Ampere Magnus G Max इलेक्ट्रिक स्कूटर ला कंपनीकडून 94,999 रुपये एक्स शोरूम किमती लॉन्च केले आहे. त्याचबरोबर या स्कूटर च्या बॅटरीवर पाच वर्षाची वारंटी पण दिलेली आहे. जी ग्राहकांसाठी खूप फायदेमंद आहे.
EV मार्केटमध्ये कोणाला देणार टक्कर
या इलेक्ट्रिक स्कूटर ला कंपनीने एक लाख रुपये पेक्षा कमी किमतीमध्ये लॉन्च केले आहे. या किमतीमध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1X, TVS Orbiter, Bajaj Chetak टक्कर देऊ शकते.
हे पण वाचा 👇👇👇👇
लॉन्च होण्याआधीच शोरूम मध्ये उपलब्ध bajaj pulsar 125, प्रीमियम लुक सह मॉडर्न डिझाईन
Bajaj Chetak C25 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, सिंगल चार्ज मध्ये 113KM रेंज आणि किंमत राहील एवढी
Honda Shine 125 2026 लॉन्च होताच लोक वेडे झाले – कारण ऐकून तुम्हीही चकित व्हाल