
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी अमरावती पोलीस मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. अमरावती पोलीस मध्ये पोलीस शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बॅण्डस्मन, कारागृह शिपाई या पदासाठी विविध रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Amravati Police Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये 12वी पास असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 29 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अमरावती पोलीस भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
अमरावती पोलीस भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : अमरावती पोलीस
एकूण पदसंख्या : N/A
पदाचे नाव : पोलीस शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बॅण्डस्मन, कारागृह शिपाई
नोकरीचे स्थान : अमरावती (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : 12वी पास शैक्षणिक योग्यता आवश्यक आहे.
अर्ज शुल्क : खुला प्रवर्गातील उमेदवारांना ₹450 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि मागासवर्गीय या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹350 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 29 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि तीस नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
वय मर्यादा
पोलीस कॉन्स्टेबल पद
- सामान्य कॅटेगिरी : 18 ते 28 वर्ष वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
- राखीव कॅटेगिरी : 18 ते 33 वर्ष वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर पद
- सामान्य कॅटेगिरी : 19 ते 28 वर्ष वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
- राखीव कॅटेगिरी : 19 ते 33 वर्ष वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
अमरावती पोलीस भरती 2025 पात्रता
अमरावती पोलीस भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- वरील प्रमाणे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- 12वी पास शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराचे मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Amravati Police Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Amravati Police Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
अमरावती पोलीस भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना policerecruitment2025.mahait.org या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.
निवड प्रक्रिया
अमरावती पोलीस भरती मध्ये उमेदवारांना चार प्रोसेस मध्ये निवडले जाईल खालील प्रमाणे.
- सर्वात आधी शारीरिक टेस्ट घेतली जाईल.
- त्यानंतर रायटिंग टेस्ट घेतली जाईल.
- सर्व आवश्यक डॉक्युमेंट ची तपासणी केली जाईल.
- सर्वात शेवटी मेडिकल टेस्ट घेतली जाईल.
- या चार प्रोसेस मध्ये उमेदवारांना निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
कोल्हापूर महानगरपालिका भरती 2025
इंटेलिजेंस ब्यूरो मध्ये 258 पदांसाठी मुंबई भरती 2025
TIFR Mumbai Bharti 2025: मुंबईत सरकारी नोकरीची संधी, पात्रता, पगार व अर्ज लिंक येथे पहा
अंतिम शब्द
Amravati Police Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू