
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी एक आनंदाची बातमी निघून आलेली आहे आनंदी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कोल्हापूर मध्ये विविध पदांसाठी 24 रिक्त जागेवर भरती जाहीर केलेली आहे. Anandi Institute of Nursing Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 12 जानेवारी 2026 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत आणि 18 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
आनंदी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : आनंदी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग
एकूण पदसंख्या : 24 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : प्राध्यापक तथा प्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापक तथा उप-प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक/व्याख्याता आणि ट्यूटर/क्लिनिकल इन्स्ट्रक्टर.
नोकरीचे स्थान : कोल्हापूर
शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 12 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत आणि 18 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील.
आनंदी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग भरती 2026 पात्रता
आनंदी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
✅ 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Anandi Institute of Nursing Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
आनंदी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
आधार कार्ड
पॅन कार्ड
शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
अनुभव असल्याचा पुरावा
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
पासपोर्ट साईज फोटो
मोबाईल नंबर
ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Anandi Institute of Nursing Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
आनंदी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी देण्यात आलेली आहे.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता ; सचिव, आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ, कळंबे तारफ काळे, ता. करवीर, जि. कोल्हापूर, ४१६२०५.
ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल आयडी : anandinursing8168@gmail.com
वरील ई-मेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
निवड प्रक्रिया
आनंदी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल.
भरतीची जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज
ऑफिशियल वेबसाईट
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
खाजगी शाळेत नोकरीचं स्वप्न? RDG Public School Bharti 2026 मध्ये 31 जागा खुल्या
10वी पास ते ग्रॅज्युएटसाठी सुवर्णसंधी : South East Central Railway Bharti 2026
नोकरी हातातून निसटतेय? Mahatma Gandhi Mission Bharti 2026 – 63 पदांची मोठी भरती
अंतिम शब्द
Anandi Institute of Nursing Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू