आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती  2025  | Army Institute of Technology Pune Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे येथे मेंटेनन्स आय/सी. या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Army Institute of Technology Pune Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये डिप्लोमा पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 19 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 26 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकल ला पूर्ण वाच….

भरती विभाग : आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे

एकूण पदसंख्या : 01 पद रिक्त आहे.

पदाचे नाव : मेंटेनन्स आय/सी.

नोकरीचे स्थान : पुणे (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / सिविल इंजीनियरिंग

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 19 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 26 सप्टेंबर 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.)

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती  2025 पात्रता

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांची खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / सिविल इंजीनियरिंग शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Army Institute of Technology Pune Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.


How to apply Army Institute of Technology Pune Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिघी हिल्स, पुणे ४११०१५

वरील पत्तेवर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फ्रॉम मध्ये विचारलेली महत्त्वपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्मला जोडा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या. 

अशाच प्रकारे उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकतो ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही. 

निवड प्रक्रिया 

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती मध्ये अर्जदार उमेदवारांना इंटरव्यू च्या आधारे निवडले जाणार आहे.

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
अर्ज फ्रॉम येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

ECHS Mumbai Bharti 2025 : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई मध्ये 07 पदावर भरती जाहीर 2025

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर भरती 2025

TIFR Mumbai Bharti 2025 : टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई भरती 2025  


अंतिम शब्द 

Army Institute of Technology Pune Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment