Bajaj Chetak C25 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, सिंगल चार्ज मध्ये 113KM रेंज आणि किंमत राहील एवढी 



WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now





भारतीय टू व्हीलर इलेक्ट्रिक बाजार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे इलेक्ट्रिकल टू व्हीलर मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये लॉन्च होऊ राहिल्या त्याच पैकी मजबूत ब्रँड बजाज चेतक ने सुद्धा खूप सार्‍या इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये लॉन्च केल्या आहे म्हणून मार्केट कलेक्शन वाढवण्यासाठी बजाज चेतक ने पुन्हा एकदा Bajaj Chetak c25 इलेक्ट्रिक स्कूटर ला लॉन्च केले आहे. 

बजाज चेतक c25 इलेक्ट्रिक स्कूटर एक्स शोरूम प्राईज ₹91,399 हजार रुपये आहे. या स्कूटरमध्ये नियो-रेट्रो डिझाईन बघायला मिळते जी बजाज चेतक ची ओळख आहे. 

ज्या ग्राहकांना कमी किमतीमध्ये मजबूत ब्रँड, चांगली बिल्ड क्वालिटी आणि चांगली रेंज देणारे इलेक्ट्रिक स्कूटर पाहिजे होते त्या ग्राहकांसाठी Bajaj Chetak c25 इलेक्ट्रिक स्कूटर एक चांगले विकल्प आहे. हे इलेक्ट्रिक स्कूटर मजबूत ब्रँड सोबत चांगले लुक आणि कमी किमतीमध्ये येते. 


Bajaj Chetak c25 मेटैलिक बॉडी  

भारतीय टू व्हीलर इलेक्ट्रिक बाजार मध्ये Chetak c25 पहिले असे इलेक्ट्रिक स्कूटर आहे ज्यामध्ये मेटैलिक बॉडी दिलेली आहे त्यामध्ये 25 लिटर चे बूट स्पेस मिळते आणि 650 मिमी ची सीट दिलेली आहे. जे दररोजच्या वापरासाठी कम्फर्टेबल असू शकते. मेटैलिक बॉडी असं सुद्धा हे इलेक्ट्रिक स्कूटर प्रीमियम लुक मध्ये दिसते. 

Bajaj Chetak c25 रेंज 

Bajaj Chetak c25 इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 2.5 kWh चे बॅटरी पॅक मिळते ज्यामध्ये  2.2 kW चे इलेक्ट्रिक मोटर मिळते म्हणजेच एक वेळेस फुल चार्ज केल्यानंतर हे स्कूटर 113KM किलोमीटर पर्यंत चालू शकते. या इलेक्ट्रिक स्कूटरचे परफॉर्मन्स चांगले बघायला मिळेल. 

Bajaj Chetak c25 चार्जिंग टाईम 

बजाज चेतक c25 च्या बॅटरी बद्दल सांगायचं झालं तर या स्कूटरमध्ये 2.5 kWh ची बॅटरी दिलेली आहे जी दोन घंटे 25 मिनिट मध्ये 80% चार्ज होते तर चार घंटे मध्ये 100% चार्ज होते. त्याचबरोबर या स्कूटर मध्ये 750W ऑफ-बोर्ड चार्जर स्टैंडर्ड पण दिलेले आहे. 

बजाज चेतक c25 कलर

खूप ग्राहकांच्या मनात प्रश्न आहे की बजाज चेतक c25 किती कलर मध्ये उपलब्ध केले जाईल तर बजाज चेतक c25 06 कलर मध्ये उपलब्ध केले जाईल. ज्यामध्ये रेसिंग रेड, मिस्टी येलो, एक्टिव ब्लैक, ओशन टील, ओपलेसेंट सिल्वर आणि क्लासिक व्हाइट कलर ऑप्शन उपलब्ध आहे. 

Bajaj Chetak c25 लुक 

बजाज चेतक c25 इलेक्ट्रिक स्कूटर च्या डिझाईन बद्दल सांगायचं झालं तर एस्कॉर्ट नियो-रेट्रो स्टाइल मध्ये बघायला मिळते ज्यामध्ये चेतक आकर्षित लुक मध्ये बघायला मिळते. एस्कॉर्ट मध्ये बाजूच्या पॅनल वर नवीन ग्राफिक्स डिझाईन केलेले आहे, ज्याच्यामुळे हे स्कूटर अजून प्रीमियम लुक देते या आकर्षित लुक मुळे ग्राहक या इलेक्ट्रिक स्कूटर कडे  आकर्षित होत आहेत. 

हे पण वाचा 👇👇👇

₹75,433 मध्ये Honda Activa 6G : एवढ्या कमी किमतीत भारताची No.1 स्कूटर – सगळेच चकित 

महागड्या SUV परवडत नाहीत?  Tata Punch Facelift फक्त ₹5.59 लाखात जबरदस्त फीचर्स देतो

Honda Shine 125 2026 लॉन्च होताच लोक वेडे झाले – कारण ऐकून तुम्हीही चकित व्हाल

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment