लॉन्च होण्याआधीच शोरूम मध्ये उपलब्ध bajaj pulsar 125, प्रीमियम लुक सह मॉडर्न डिझाईन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तुम्ही पण बजेट मध्ये चांगली आणि विश्वासू ब्रँडची बाईक घ्यायचा विचार करत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.  बजाज कंपनीची bajaj pulsar 125 लॉन्च होणे आधीच शोरूम मध्ये पोहोचायला सुरुवात झाली आहे. परंतु कंपनीने या बाईकला लॉन्च करण्याची कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. 

शोरूम मध्ये पोहोचलेल्या बजाज पल्सर 125 चे लुक आणि फीचर समोर आलेली आहे. बजाज या बाईक का जास्त  प्रीमियम लुक देण्याचा प्रयत्न करू राहिले. जेणेकरून ग्राहकानी बघताच ग्राहकांना आवडली पाहिजे. 

bajaj pulsar 125 डिझाईन 

 बजाज क्लासिक पल्सर बजाज ची सर्वात सक्सेसफुल असलेली बाइक आहे. यामध्ये पल्सर 150, पल्सर 220 आणि पल्सर 125 शामिल आहे. पल्सर 220 मध्ये कोणताही मोठा बदल केलेला नाही, पल्सर 150 मध्ये नवीन फ्रंट फेस आणि डिझाईन मध्ये बदल केलेला होता. हाच बदलाव 125 मध्ये पण बघायला मिळेल. 

2026 मध्ये बजाज पल्सर 125 मध्ये नवीन फेशियल आणि अपडेटेड हेडलाईट सेटअप बघाया मिळणार आहे. ज्यामुळे बजाज पल्सर 125 अजून प्रीमियम आणि मॉडर्न लूक मध्ये बघायला मिळेल. 

bajaj pulsar 125 फीचर 

बजाज पल्सर 125 च्या फीचर बद्दल सांगायचं झालं तर या बाईक मध्ये इंजन किल स्विच, इल्यूमिनेटेड स्विच आणि किक स्टार्ट दिलेला आहे. त्याचबरोबर फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळते. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सपोर्ट मिळते. परंतु या मध्ये नेवीगेशन चे सुविधा मिळत नाही. दररोजच्या उपयोगी सर्व आवश्यक माहिती डिस्प्ले वर दिसते. 

bajaj pulsar 125 इंजन 

बजाज पल्सर 125 मॉडर्न चेंजिंग मध्ये कोणताही बदल केलेला नाही यामध्ये 124.38 सीसी चे सिंगल सिलेंडर इंजन मिळते. त्याचबरोबर ही बाईक 11.8 पीएस पावर आणि 10.8 एनएम चे पार्क जनरेट करते. या बाईचे इंजन्स स्मूथ प्रेफरन्स साठी ओळखले जाते. 

बजाज पल्सर 125 कोणाला देणार टक्कर 

बजाज पल्सर 125 मार्केटमध्ये आधीपासून उपलब्ध असलेल्या हिरो ग्लैमर एक्स आणि होंडा एसपी 125 टक्कर देऊ शकते. बजाज पल्सर नवीन डिझाईन आणि प्रेमियम लोकसह बजेट फ्रेंडली ग्राहकांचे पहिले आवड बनवू शकते. 

हे पण वाचा 👇👇👇

Bajaj Chetak C25 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, सिंगल चार्ज मध्ये 113KM रेंज आणि किंमत राहील एवढी 

Honda Shine 125 2026 लॉन्च होताच लोक वेडे झाले – कारण ऐकून तुम्हीही चकित व्हाल

टीजर जाहीर होताच खळबळ – नवी Skoda Kushaq Facelift येतेय जबरदस्त अवतारात




शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment