Bank of Baroda Bharti 2025: तब्बल 2700 पदांची मेगा भरती जाहीर, लगेच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बँक नोकरीच्या शोधात असलेल्या आणि बँक नोकरीची तयारी करणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी बैंक ऑफ बड़ौदा  मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे जाहीर भरती मध्ये शिकाऊ (अप्रेंटिस) या पदासाठी ₹2700 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Bank of Baroda Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये कोणत्याही शाखेतील पदवी असलेल्या उमेदवार अर्ज करू शकता. 11 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 1 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भारतीय ची तयारी करावी. 

बैंक ऑफ बड़ौदा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता आणि   ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : बैंक ऑफ बड़ौदा

एकूण पदसंख्या : 2700 पदे रिक्त आहेत 

पदाचे नाव : शिकाऊ (अप्रेंटिस)

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत 

शैक्षणिक योग्यता : कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 20 ते 28 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : PwBD : कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹400 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि General, EWS, OBC : कॅटेगिरी मधले उमेदवारांना ₹800 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल. SC/ST : कॅटेगिरी मध्यम उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही

मासिक वेतन : भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹15,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 11 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 01 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

बैंक ऑफ बड़ौदा भरती 2025 पात्रता 

बैंक ऑफ बड़ौदा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 
  • 20 ते 28 वर्षे दरम्यान वयोमर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Bank of Baroda Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Bank of Baroda Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

बैंक ऑफ बड़ौदा भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना दोन वेबसाईट देण्यात आलेली आहे त्या दोन्ही वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल. त्या वेबसाईटवर गेल्यानंतर Apply हे ऑप्शन शोधून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा. 



निवड प्रक्रिया 

बैंक ऑफ बड़ौदा भरती मध्ये उमेदवारांना तीन प्रोसेस मध्ये निवडले जाईल. 

  • सर्वात आधी ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. 
  • त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाईल. 
  • शेवटी राज्यातील स्थानिक भाषेची चाचणी घेतली जाईल. 
भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज 1येथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज 2येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

JSPM Pune Bharti 2025 – 77 पदांसाठी धमाकेदार भरती, आजच अर्ज करा

पवना सहकारी बँक मध्ये 19 पदांसाठी भरती जाहीर

India Post Payment Bank मध्ये 309 पदांची भरती सुरू , लगेच अर्ज करा




अंतिम शब्द 

Bank of Baroda Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment